Mercedes-Benz GLC SUV भारतात लॉन्च (See Pics)
Mercedes Benz ने भारतात आज 2023 GLC SUV लाँच केली आहे. ही लक्झरी SUV GLC 300 4Matic (Petrol) आणि GLC 220d 4Matic (Diesel) या दोन प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. एक्स-शोरूम मध्ये दिलेल्या माहितीनुसार या लग्झरीची किंमत अनुक्रमे 73.5 लाख रुपये आणि किंमत 74.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून नवीन मर्सिडीज GLC ने 1500+ बुकिंग मिळवले आहेत
Mercedes Benz ने भारतात आज 2023 GLC SUV लाँच केली आहे. ही लक्झरी SUV GLC 300 4Matic (Petrol) आणि GLC 220d 4Matic (Diesel) या दोन प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. एक्स-शोरूम मध्ये दिलेल्या माहितीनुसार या लग्झरीची किंमत अनुक्रमे 73.5 लाख रुपये आणि किंमत 74.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून नवीन मर्सिडीज GLC ने 1500+ बुकिंग मिळवले आहेत. तसेच, नवीन लक्झरी SUV गुडगावच्या कॉर्पोरेट हब येथे ऑटोमेकरच्या अगदी नवीन लक्झरी बुटीक डीलरशिप ‘MAR20X शोरूम’ येथे लॉन्च करण्यात आली आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement