Hero Moto Corp कडून XPulse 200T 4V लॉन्च पहा दमदार फीचर्स

हीरो कडून नवी स्टायलिश अंदाजातील बाईक लॉन्च करण्यात आली आहे.

XPulse 200T 4V | Twitter

Hero Moto Corp कडून XPulse 200T 4V लॉन्च करण्यात आली आहेत. स्टाईल आणि दमदार अंदाज यांचा मिलाफ असलेल्या XPulse 200T 4V मध्ये बीएस-६ २०० सीसी ४ व्‍हॉल्‍व्‍ह ऑईल कूल्‍ड इंजिनची शक्‍ती आहे.  ८५०० आरपीएममध्‍ये १९.१ पीएसची अधिकतम शक्‍ती आणि ६५०० आरपीएममध्‍ये १७.३ एनएम टार्कची निर्मिती करते. ५-स्‍पीड गिअरबॉक्‍स आहेत. तर  हिरो मोटोकॉर्प डिलरशिप्‍समध्‍ये 1,25,726* रूपये (एक्‍स-शोरूम मुंबई) किंमत आहे.

पहा XPulse 200T 4V ची झलक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement