Apple’s India revenue up: Apple चे भारतातील प्रोडक्ट सेल 42 टक्क्यांनी वाढून 8.7 अब्ज डॉलरवर पोहोचला
ऍपलचा भारतातील महसूल गेल्या वर्षी सुमारे ४२ टक्क्यांनी वाढून ८.७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, असे परदेशी ब्रोकरेज मॉर्गन स्टॅन्ले यांनी शुक्रवारी एका अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, आयफोन शिपमेंट गेल्या वर्षी सुमारे 39 टक्क्यांनी वाढून 9.2 दशलक्ष युनिट्सवर पोहोचले, जाणून घ्या, अधिक माहिती
Apple’s India revenue up: ऍपलचा भारतातील प्रोडक्ट सेल ४२ टक्क्यांनी वाढून ८.७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, असे परदेशी ब्रोकरेज मॉर्गन स्टॅन्ले यांनी शुक्रवारी एका अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, आयफोन शिपमेंट गेल्या वर्षी सुमारे 39 टक्क्यांनी वाढून 9.2 दशलक्ष युनिट्सवर पोहोचले. अहवालात विश्लेषकांनी म्हटले आहे की, “CY23 मध्ये, भारताने 4 टक्के iPhones शिपमेंट आणि कमाईचे प्रतिनिधित्व केले होते, जे CY22 मध्ये 3 टक्के आणि 5 वर्षांपूर्वी 1 टक्के होते.” Apple ने भारतात डिसेंबर तिमाहीत मजबूत वाढ नोंदवली आणि देशातील आणखी एक रेकॉर्ड गाठला, असे कंपनीचे CEO टिम कुक यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले.
पाहा पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement