XXX Website MyFreeCams.com च्या युजर्सचा डेटा लीक, 2 मिलियन हून अधिक वेळा पॉर्न पाहिलेल्यांची महत्वाची माहिती केली विक्री
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: The Noun Project)

XXX Website MyFreeCams.com संबंधित युजर्ससाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण रिपोर्टनुसार, वेबसाइटवरील बहुतांश युजर्सची महत्वाची माहिती पॉप्युलर हॅकर वेबसाइट बिटकॉइनच्या माध्यमातून विकली गेली आहे. या डेटामध्ये युजर्सची खासगी माहिती जसे नाव आणि इमेल सारख्या माहितीची विक्री केली आहे. रिपोर्टच्या मते आता हॅकर्सकडून याचा वापर सायबर अटॅकच्या आधारावर करुन शकतात किंवा ब्लॅकमेल ही करु शकतात.(Pornhub आणि Bangbros सोबतच्या वादानंतर Mia Khalifa ची OnlyFans वर एन्ट्री; XXX साइटद्वारे कमावलेले 1 कोटी करणार दान)

सायबर न्यूज यांच्या मते, XXX Website MyFreeCams.com ने आपला डेटा नाव, इमे आयडी, पत्ता आणि पासवर्ड पर्यंत आहे. जो ब्लॅक मार्केटिंग मध्ये विकला गेला आहे. 10 हजार युजर्सची माहिती 10 हजार डॉलर्सला विकली गेली आहे.('या' देशाचा राजा करतो प्रत्येक वर्षी एका वर्जिन मुलीशी लग्न; 'अश्या' विचित्र पद्धतीने केली जाते वर्जिन मुलीची निवड)

याबद्दल बातमी समोर आल्यानंतरच वेबासाइटने याची पुष्टी केली आहे. त्याचसोबत युजर्सला पासवर्ड रिसेट करण्याचे ही अपील केले आहे. दरम्यान, XXX Website MyFreeCams.com ही पॉप्युलर पॉर्न वेबसाइट आहे. ज्यावर प्रत्येक महिन्याला 40 मिलियन युजर्स येतात. तर युजर्सचा डेटा विक्री केल्याची घटना मोठी चूक असल्याचे सांगितले जात आहे. कारण यामध्ये महत्वाचा डेटा लीक ते युजर्सला हॅकर्सकडून त्रास ही दिला जाऊ शकतो.