OnlyFans वर XXX व्हिडिओ होणार Ban, पेमेंट प्रोसेसरच्या मुद्द्यावरुन घेण्यात आला निर्णय

या वेबसाइटवर असलेले अडल्ट कंटेंट (Adult Content) सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

OnlyFans Logo (Photo Credits: Wiki)

कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कारणास्तव ओनलीफॅन्स (OnlyFans) खुपच चर्चेचा विषय ठरला आहे. या वेबसाइटवर असलेले अडल्ट कंटेंट (Adult Content) सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या वेबसाइटसह काही मोठ्या कलाकारांनी सुद्धा बक्कळ कमाई केली आहे.मात्र आता याच वेबाइटवरील सर्व XXX कंटेंट हटवले जाणार आहेत. कारण या वेबाइटवर आता पेमेंट प्रोससेसकडून सातत्याने दबाव टाकला जात आहे. परंतु त्यांच्याकडून पूर्णपणे न्युडिटीवर बंदी घातली जाणार नाही आहे. फक्त X रेटेड कंटेंटरच पूर्णपणे बंदी असणार आहे.

लंडन आधारित या कंपनीने लॉकडाउनच्या दरम्यान जबरदस्त कमाई केली होती. तसेच या कंपनीने असा दावा केला की, यावर फक्त अडल्ट आणि सेक्सी व्हिडिओ नव्हे तर योगा मास्टर आणि शेफ सुद्धा असतात.(धक्कादायक! व्यक्तीने मजेसाठी प्रायव्हेट प्रार्टमध्ये घुसवले Kidney Beans, गंभीर स्थितीत पोहचला रुग्णालयात)

ओनलीफॅन्स ही बंदी ऑक्टोंबर महिन्यापासून लागू करण्याचा विचार करत आहे. कारण बँक आणि पेमेंट प्रोसेसरकडून मोठा दबाव टाकला जात आहे. या प्रकरणी ओनलीफॅन्सच्या एका प्रवक्त्याने असे म्हटले की, वेबसाइट दीर्घकाळ बंद ठेवण्यासह क्रियेटर्स आणि फॅन्स दरम्यानचे माध्यम म्हणून राहण्यासाठी आम्ही आमच्या कंटेंट गाइडलाइन्सच्या नियमात बदल करत आहोत. दरम्यान, या वेबसाइटने गेल्या कमी वेळातच प्रसिद्धी मिळवली आहे. ओनलीफॅन्सवर काही मोठे पॉर्नस्टार सुद्धा असून त्यांनी कोटी रुपयांची याच्या माध्यमातून कमाई केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif