YouPorn proposal video (Photo Credits: YouPorn)

XXX वेबसाइट Youporn.com आपल्या प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी एक हटके ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनुसार जगभरातील प्रेमिकांना मिळणार आपल्या जोडीदाराला साधारण 20 लाख लोकांसमोर प्रपोज करण्याची हटके संधी. पण, ही संधी घ्यायचा तुम्ही विचार करत असाल तर एकदा नव्हे अनेकदा विचार करा बरं. कारण, वेबसाइट Youporn.com च्या माध्यमातून जोडीदाराला तुम्हीला प्रपोज करायचे असल्यास काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. काय आहे ही ऑफर आणि काय आहेत अटी घ्या जाणून.

ज्या व्यक्तीला किंवा जोडप्याला आपल्या पार्टनरला प्रपोज करायचे आहे. आणि त्यासाठी XXX वेबसाइट Youporn.com ची मदत घ्यायची आहे. अशा मंडळींना Youporn.com वेबसाइटला तसा प्रस्ताव पाठवायचा आहे. त्यासाठी आपण संबंधीत व्यक्तीला (पार्टनर) यू पॉर्न साईटवरुन का प्रपोज करणार आहोत. याबाबत सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ पाठवायचा आहे. आलेल्या व्हिडिओंची पाहणी करुन यू पॉर्न त्यातील काही लोकांची निवड करणार आहे. निवड झालेले लोक आपल्या पार्टनरला यू पॉर्न साईटवरुन प्रपोज करु शकतात. (हेही वाचा, तुम्हीही 'पॉर्न'च्या आहारी गेला आहात? मग या Porn Addiction बद्दलच्या काही धक्कादायक गोष्टी वाचाच)

दरम्यान, प्रपोज करण्यासाठी ज्या व्यक्तिंची निवड झाली आहे. अशा मंडळींचा प्रपोज प्रस्ताव यू पॉर्न वेबसाईटवर झळकरणार आहे. हा प्रपोज प्रस्ताव यू पॉर्न आपल्या XXX वेबसाइट Youporn.com वर साधारण 24 तास इतक्या कालावधीसाठी ठेवेल. आणि हो हा प्रस्ताव साधारण 20 लाख लोक (जे XXX वेबसाइट Youporn.com चे प्रेक्षक, चाहते, वाचक असतील) तरी पाहणार आहेत बरं. तेव्हा बघा विचार करा ही ऑफर घ्यायची की नाही ते.