रेनी ग्रेसी (Photo Credits: Instagram)

गेल्या काही दिवसांपासून रेनी ग्रेसी (Renee Gracie) ही हॉट अमेरिकन पॉर्नस्टार (Porn Star) सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. ग्रेसीने अडल्ट चित्रपटांमध्ये पदार्पण करून इंटरनेटवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. तिचे अनेक फोटो व व्हिडिओची दखल घेऊन तिच्यावर अनेक बातम्याही लिहिल्या गेल्या आहेत. आताही रेनीने सोशल मीडियावर एक अतिशय बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या शरीरावर मॉइश्चरायझर लावताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ खूप चर्चेत आहेत, आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढे? साधे मॉइश्चरायझर तर लावत आहे. मात्र हे  मॉइश्चरायझर लावण्याची स्टाईल पाहून तुमच्या लक्षात येईल की, का हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रेनीने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर स्टाईलमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले की, 'मी अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावते, आता मी एक पॉर्न स्टार आहे.'

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

How I put moisturiser on now I’m a “Porn Star” 💦

A post shared by RENÈE GRACIE 🧂 (@renee_gracie) on

 

रेनीचे ही पोस्ट पाहून दिसून येते की, पॉर्न आणि अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात करून रेनी खूपच खुश आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास साडेसहा लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यांची संख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. (हेही वाचा: Porn Star Renee Gracie चे Sex Videos घालत आहे OnlyFans वर धुमाकूळ; जाणून घ्या या Hot XXX Star चे खरे Instagram, Facebook आणि Twitter खाते)

सध्या रेनी ग्रेसी आनंदाने तिच्या नवीन करियरमध्ये पैसे कमावत आहे व त्यामुळे तिला आता आर्थिक तंगीचा सामना करायची गरज उरली नाही. महत्वाचे म्हणजे, तिच्या आई-वडिलांनी तिच्या पूर्ण-वेळ पॉर्न स्टार बनण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे, जे एखाद्या महिलेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सध्या ती OnlyFans वर तिचे फोटो, व्हिडिओ, न्यूड फोटोज, अश्लील व्हिडिओ पोस्ट करत आहे. 12.95 डॉलर्सचे सबस्क्रिप्शन घेऊन तिचे चाहते हा कंटेंट पाहत आहेत, तो डाउनलोड करत आहे.