जगप्रसिद्ध पॉर्न स्टार Jenni Lee भुयारात जगतेय, 'या' अवस्थेत भेटली

एका टीव्ही चॅनलने जेनी ली (Jenni Lee) उर्फ स्टीफनी हिला एका भुयारात शोधून काढले.

Jenni Lee (Photo Credits-Facebook)

एकेकाळी देशभरात पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असणारी जेनी ली ही एका भुयारात सध्या आयुष्य जगत असल्याची बाब समोर आली आहे. एका टीव्ही चॅनलने जेनी ली (Jenni Lee) उर्फ  स्टीफनी सॅडोरा हिला एका भुयारात शोधून काढले. आता स्टीफनी 37 वर्षांची झाली असून येथे राहत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी स्टीफनीची ओखळ ही जगभरातील यशस्वी अडल्ड अॅक्ट्रेसच्या रुपाने झाली होती.

लास वेगस (Las Vegas) येथील भुयारांवर एक टीव्ही चॅनलची टीम डॉक्युमेंट्री बनवत होते. त्यावेळी अचानक त्यांची स्टेफनी हिच्यासोबत येथील एका भुयारात हिची भेट झाली. खरतर शहरात येणाऱ्या पुरापासून वाचण्यासाठी येथे भुयारे बनवण्यात आली आहेत. त्यामध्ये बेघर झालेली लोक राहत आहेत. 320 किमी लांब अशा भुयारात जवळजवळ 300 लोक राहत असून बहुतांश जण ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. यामध्ये स्टेफनी हिचा क्रमांक ड्रग्जबाबत  119 वा आहे. एका वेबसाईटवर अजूनही स्टेफनी हिचे 45 हजार सब्सक्राइबर्स आहेत. मात्र लास वेगस सारख्या श्रीमंत देशात हिला एका भुयारात रहावे लागत आहे. तसेच स्टेफनी हिला आता या भुयारातून बाहेर यायचे नाही असे सुद्धा तिने म्हटले आहे.(माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)

स्टेफनी हिचे असे म्हणणे आहे की, ज्या भुयारात मी राहत आहे तेथे मला सर्वकाही मिळत आहे. तसेच येथील लोकांमध्ये आपलेपण असून काहीजण माझे जीवाभावाचे मित्र बनले आहेत.परंतु स्टेफनी नेमक्या कोणत्या कारणामुळे येथे राहण्यास मजबूर आहे हे स्पष्ट झालेले नाही. असे म्हटले जाते की,लास वेगस येथे असणाऱ्या भुयारात जीवन जगणे फार अवघड आहे. तर एका व्यक्तीने असे सांगितले की 2014 मध्ये भुयारात पाणी भरल्याने तरुणीचा बुडून मृत्यू झाला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif