Who Is Australian Tennis Player Angelina Graovac? XXX या अडल्ट वेबसाइटवर स्वत:चे हॉट फोटो शेअर करुन करियरसाठी फंड जमा करणा-या या Sexy Bomshell बद्दल जाणून घ्या खास गोष्टी
जिने रेसरचे जग सोडून पॉर्नस्टार म्हणून करियर घडविण्याचे धा़डसी पाऊल उचलले आहेत.
ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अँजेलिना ग्रॅव्हॅक (Australian Tennis Player Angelina Graovac) जिने अलीकडेच XXX साइट OnlyFans जॉईन केले ती सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. ती कोण आहे, तिने असे का केले असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना आणि सोशल मिडियावरील अन्य लोकांना पडले आहेत. तिच्याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. टेनिसपटू सारखे चांगले करियर डोळ्यांपुढे असताना तिने असे पाऊल का उचलले हे जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. स्वत:चे करियर घडविण्यासाठी तिने हे पाऊल उचलले आहे. तिचा हा धक्कादायक निर्णय पाहून आपल्याला ऑस्ट्रेलियन महिला रेसर रेनी ग्रेसीची आठवण होते. जिने रेसरचे जग सोडून पॉर्नस्टार म्हणून करियर घडविण्याचे धा़डसी पाऊल उचलले आहेत.
ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अँजेलिना ग्रॅव्हॅक OnlyFans या अडल्ट साइटवर स्वत:चे हॉट (Hot) आणि न्यूड (Nude) फोटो पोस्ट करुन चाहत्यांना खूश ठेवत आहे. निव्वळ 19 वर्षाची असलेली अँजेलिना हिने आपले घडविण्यासाठी हे धाडसी पाऊल उचलले आहे. OnlyFans अशा अनेक महिला आहेत ज्यांनी देखील असा धाडसी निर्णय घेतला आहे. रेनी, अॅजेलिना सह NYC हेल्थ वर्कर ने देखील OnlyFans जॉईन केले. ज्या माध्यमातून तिला स्वत:चे हॉट फोटोज पोस्ट करुन पैसे कमवता यावे. तसेच काहीसे अँजेलिनाच्या बाबतीत झाले आहे.हेदेखील वाचा- XXX Pornstar Renee Gracie ला इन्स्टाग्रामवर घातली बंदी; OnlyFans मॉडल ने आपले हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करून घातला होता धुमाकूळ
Sexy Bomshell अँजेलिना ग्रॅव्हॅक बद्दल जाणून घ्या 'या' खास गोष्टी
1. वयाच्या 19 व्या वर्षी 2018 मध्ये तिने टेनिसपटू म्हणून पदार्पण केले आणि आता ती स्वत:चे न्यूड फोटोज XXX साइट OnlyFans वर पोस्ट करते.
2. ग्रॅव्हॅक ही न्यू साउथ वेल्सची आहे आणि Sun च्या रिपोर्ट नुसार, 2018 मध्ये क्रिडा विश्वास धमाकेदार कामगिरी करत आहे.
3. ग्रॅव्हेक ही जागतिक टेनिस मध्ये 1117 क्रमांकावर आहे. त्यात तिने आपल्या 37 एकाकी सामन्यातील 9 सामने जिंकले आहेत.
4. ग्रॅव्हेक ही पहिली टेनिसस्टार नाही जिने पैसे कमविण्यासाठी OnlyFans हा पर्याय निवडला.
लॉकडाऊनच्या काळात न केवळ अँजेलिना तर जगप्रसिद्ध अशा अनेक स्टार्सनी OnlyFans च्या माध्यमातून पैसे कमविण्याचा मार्ग निवडला. त्यात रेनी ग्रेसी, मिया खलिफा, कार्डी बी मिया सह तरुणींचा समावेश आहे.