ICC Cricket Awards 2018 मधील विराट कोहलीच्या कामगिरीवर सोशल मीडियात मिम्स व्हायरल

विराट कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही, तर जगातील सर्वांत वाईट वर्तणूक करणारा खेळाडू आहे अशी टीपण्णी नसरुद्दीन शहा यांनी केल्याने आज सोशल मीडियात तेदेखील ट्रोल झाले आहेत.

ICC Cricket Awards 2018 मधील विराट कोहलीच्या कामगिरीवर सोशल मीडियात मिम्स व्हायरल
Virat Kohali Memes (Photo Credits: Twitter)

ICC Cricket Awards 2018 Memes: आज आयसीसीने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये विराट कोहली (Virat Kohali) ने जबरदस्त कामगिरी केली आहे. विराटला 'Sir Garfield Sobers Trophy for ICC Cricketer of the Year' सह'ICC Men’s Test Player of the Year'आणि  'ICC ODI Player of the Year award' या तीन मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. विराटवर आज पुरस्कारांसोबत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यासोबतच सोशल मीडियावर काही मिम्स प्रचंड व्हायरल व्हायरल होत आहेत.  पहा त्यापैकी ही काही गंमतीशीर मिम्स

विराट कोहलीच्या सोबतीने  ऋषभ पंत ठरला 'Emerging Player of the Year 2018' चा मानकरी ठरला आहे. आज सोशल मीडीयामध्ये मिम्स व्हायरल  होताना नेटकर्‍यांकडून नसरुद्दीन देखील ट्रोल झाले आहेत. विराट उद्धट माणूस असल्याचे म्हटले होते. ‘विराट कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही, तर जगातील सर्वांत वाईट वर्तणूक करणारा खेळाडू आहे. अशा आशयाची एक पोस्ट  नसरुद्दीन  शहा यांनी लिहली होती.

 

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2019 05:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).