Viral Video: कुत्रीने दिला बकरीच्या पिल्लाप्रमाणे दिसणार्या एकाला जन्म; विचित्र घटनेची सर्वत्र चर्चा (Watch Video)
बिहार मध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेची सर्वत्र चर्चा आहे. कुत्रीने काही पिल्लांना जन्म दिला पण रिपोर्ट्सनुसार, त्यापैकी एक पिल्लू बकरीच्या पिल्लाप्रमाणे दिसत होते.
- Read in
- मराठी
बिहार मध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेची सर्वत्र चर्चा आहे. कुत्रीने काही पिल्लांना जन्म दिला पण रिपोर्ट्सनुसार, त्यापैकी एक पिल्लू बकरीच्या पिल्लाप्रमाणे दिसत होते. सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल होत आहे. यामध्ये बाकी पिल्लं एकत्र खेळत आहेत तर बकरीच्या पिल्लाप्रमाणे दिसणारं ते पिल्लू वेगळं, एकटं पडलं आहे.
पहा व्हिडिओ
बिहारमधील श्वानाने बकरीसारख्या दिसणाऱ्या पिल्लाला दिला जन्म. pic.twitter.com/1zkRiR4liu
— News18Lokmat (@News18lokmat) November 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2022 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

