इस्त्राईल (Israel) मध्ये संयुक्त राष्ट्र (United Nations) मधील एक अधिकारी एका कार मध्ये महिलेसोबत सेक्स (Sex) करताना आढळून आल्याची घटना घडली आहे, विशेष म्हणजे या घटनेचा एक व्हिडिओचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Sex Video Leaked) होत आहे. या घटनेतील संबंधित अधिकाऱ्यावर Sexual Misconduct चा आरोप लगावून अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. व्हयरल व्हिडीओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे, एक अधिकारी संयुक्त राष्ट्र च्या नावाची पाटी असलेल्या गाडी मध्ये मागच्या सीट वर बसून एका महिलेसोबत सेक्स करत आहे, या गाडीत वाहनचालक दिसत नाहीये. मात्र पुढील वाजूस एक अन्य व्यक्ती सुद्धा बसलेला दिसून येत आहे, गाडीच्या नंबर प्लेट नुसार ही गाडी संयुक्त राष्ट्र ट्रूस पर्यवेक्षण संघटनेच्या (UTSO) नावावर नोंदवलेली आहे. अहमदनगर: प्रेयसीसोबतचे Sex Videos मोबाईलमधले पाहिले म्हणून नवऱ्याने बाकोला जिवंत जाळले
प्राप्त माहितीनुसार, संयुक्त राष्ट्र च्या नियमावलीत Sexual Misconduct विरुद्ध अत्यंत कठोर नियम आहेत. या व्हिडीओ यामध्ये दिसणार्या व्यक्ती या संमतीने सेक्स करत होत्या की यात कुठली जबरदस्ती होत होती याचा खुलासा अदयाप झालेला नाही. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संयुक्त राष्ट्राच्या नीती मूल्यांवर सवाल केले होते. सार्वजनिक ठिकाणि असे वर्तन उचित आहे का असे लोकांनी म्हंटले आहे.
दरम्यान, या एकूण प्रकरणात संयुक्त राष्ट्र प्रवक्त्यांनी आपली बाजू मांडत म्हंटले की, " हा प्रकार आमच्यासाठी सुद्धा धक्कादायक आहे. या बाबत तपास सुरु आहे, यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे. हे प्रकरण तपासासाठी इंटरनल ओवरसाइट सर्विसेस कडे सोपवण्यात आले आहे.