Ullu Hot Video: विवाहित महिलेने घरी आलेल्या अज्ञात व्यक्तीसोबत ठेवले शारिरीक संबंध, पतीच्या हाती लागले CCTV फुटेजचे व्हिडिओ

'लाइव्ह स्ट्रीमिंग' असे या शोचे नाव आहे. ज्यामध्ये पती पत्नीसोबतच्या खास क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो.

चरमसुख ट्रेलर (Image Credit: YouTube)

Ullu App आपल्या बोल्ड (Bold) कॅंासेप्ट ने नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन संकल्पना देत असते. तर त्याच वेळी, युजर्स देखील उल्लू अॅपवरून अशा व्हिडिओंची वाट पाहत असतात. उल्लूचा बोल्ड कंटेंट एका विशिष्ट वर्गाला आवडतो. आता या अॅपवर एक नवीन शो येणार आहे जो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे होश उडवेल. 'लाइव्ह स्ट्रीमिंग' असे या शोचे नाव आहे. ज्यामध्ये पती पत्नीसोबतच्या खास क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. नवऱ्याचे हे कृत्य त्याच्यावर संकट आणते का? (Ullu Hot Video: लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने केला Rape; रागाच्या भरात तिने कुऱ्हाडीने कापून टाकले शरीराचे अवयव, पहा अंगावर काटा येईल Trailer)

या शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये पती-पत्नीमधील रोमान्स दाखवण्यात आला आहे. जो त्याचे क्षण रेकॉर्ड करतो आणि ते पाहतो. पण त्यांच्या आयुष्यात ट्विस्ट येतो जेव्हा ती घरी आलेल्या अनोळखी व्यक्तीशी संबंध बनवते. पण राग येण्याऐवजी पती तिला इतर पुरुषांशीही संबंध ठेवण्यास सांगतो. हे ऐकून पत्नीला धक्काच बसतो.

12 नोव्हेंबरपासून दर्शक ही संपूर्ण मालिका उल्लू स्ट्रीम करू शकतील. या अॅपच्या प्रत्येक शोप्रमाणे त्याची कथाही प्रेक्षकांना आवडेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif