Ullu Hot Video: लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने केला Rape; रागाच्या भरात तिने कुऱ्हाडीने कापून टाकले शरीराचे अवयव, पहा अंगावर काटा येईल Trailer
Ullu Hot Video (Image Credit: Instagram)

उल्लू अॅपवर (Ullu App) नेहमीच थोड्या हटके तशाच मनोरंजक कथा पाहायला मिळतात मात्र त्याला तितकाच बोल्डनेसचा (Boldness) तडकाही असतो. सर्वसामान्यपणे या अॅपवर आपल्याला सेक्सी व्हिडिओ (Sexy Video) किंवा हिंदी बोल्ड कंटेंट (Bold Video) दाखवला जातो व म्हणूनच सध्या या अॅपची चलती आहे. याचा चाहतावर्गही नवीन येणाऱ्या सिरीजबाबत उत्सुक असतो. आता आणखी एक अतिशय मनोरंजक कथा या अॅपवर दिसणार आहे. या सिरीजमध्ये काही बोल्ड सिन्स आहेतच परंतु त्यासोबतच असेही काही सिन्स आहेत जे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

या सिरीजचे नाव आहे 'दिल के अरमान' (Dil Ke Armaan)- Jaghanya व त्याचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, लग्नानंतर घरी आलेल्या नव्या नवरीवर तिचा पती बलात्कार करतो. नवऱ्याची जबरदस्ती पाहून तिचा धक्काच बसतो. असे अनेक वेळा घडते. पुढे ही महिला घरातील एका दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करते. त्यानंतर ती एका व्यक्तीचा कुऱ्हाडीने खूनही करते.

मात्र संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी, आपल्याला हा शो पहावा लागेल. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 2.5 लाख वेळा पाहिला गेला आहे. हा शो 12 ऑक्टोबर रोजी उल्लू अॅपवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल. नेहमीप्रमाणे, चाहते या शोबद्दल खूप उत्सुक आहेत.

दरम्यान, उल्लूवर वरचेवर इरोटिक फिल्म्स प्रदर्शित होत असतात. या अॅपवर आतापर्यंत रश्मी देसाई, अर्शी खान, अश्मित पटेल यांसारख्या अनेक कलाकारांच्या सिरीज प्रदर्शित झाल्या आहेत.