Tiranga DP Images, HD Wallpapers for Free Download Online: सोशल मीडीयामध्ये प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' ठेवण्यासाठी डाऊनलोड करा 'भारतीय राष्ट्रध्वज' फोटो!

'मन की बात' कार्यक्रमामध्ये सोशल मीडीयातही भारतीय नागरिकांनी आपला प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' करण्याचं आवाहन पीएम मोदी यांनी केले आहे.

Tricolour Wallpaper (Photo Credits: Pixahive)

भारताचा तिरंगा (Tiranga) हा भारताची शान आहे. आझादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) अंतर्गत भारत सरकार कडून 'हर घर तिरंगा' मोहीम (Har Ghar Tiranga Movement) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतात घरा घरामध्ये तिरंगा लावण्याचं आवाहन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमामध्ये सोशल मीडीयातही लोकांनी आपली प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' करण्याचं आवाहन केले आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या डीपी वर तिरंगा ठेवला आहे.

शौर्य, त्याग आणि सुजलाम भारताचं प्रतिक म्हणजे भारताचा तिरंगा आहे. मग मानाने डोलणर्‍या या तिरंग्याला तुमच्या डीपी वर ठेवण्यासाठी लेटेस्टली कडून तिरंग्याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत. ते फोटोज तुम्ही डाऊनलोड करून तुम्ही देखील डीपी तिरंगा करू शकता.

तिरंग्याचे काही फोटोज

Indian National Flag | (Photo Credits: File Image)
Indian National Flag | (Photo Credits: File Image)
Indian National Flag | (Photo Credits: File Image)
Indian National Flag | (Photo Credits: File Image)
Indian National Flag | (Photo Credits: File Image)

हर घर तिरंगा उपक्रम

भारतीय तिरंगा हा Pingali Venkayya या आंध्रप्रदेशातील एका स्वातंत्र्य सेनानी डिझाईन केला आहे. 22 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्याला स्वीकरण्यात आले होते.

Tags

'हर घर तिरंगा' 75 years of Azadi ka Amrit Mahotsav 75 वा स्वातंत्र्यदिन About Har Ghar Tiranga Azadi ka Amrit Mahotsav Azadi Ka Amrit Mahotsav 2022 Flag Code of India Flag Code of India 2022 Har Ghar Tiranga Har Ghar Tiranga Campaign Har Ghar Tiranga Movement Har Ghar Tiranga Rules Har Ghar Tiranga Rules And Regulations Narendra Modi Narendra Modi Changes Profile Picture Narendra Modi Facebook Profile Picture Narendra Modi Tiranga Profile Picture Narendra Modi Twitter National Flag Can Displayed At Homes National Flag Code of India National Flag Hoisting Rules National flag of India PM Narendra Modi Instagram Tiranga Tiranga Dp Tiranga DP WhatsApp Tiranga Flag Tiranga Image Download Tiranga Images Tiranga Profile Pic Tiranga Profile Picture Tricolour DP Tricolour Facebook Profile Picture Tricolour Instagram Profile Picture Tricolour Profile Photo Tricolour Profile Picture Tricolour Twitter DP Tricolour WhatsApp DP viral आझादी का अमृतमहोत्सव तिरंगा तिरंगा डीपी तिरंगा फोटोज तिरंगा व्हॉट्सअ‍ॅप डीपी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा राष्ट्रध्वज भारताचा स्वातंत्र्यदिन भारताचा स्वातंत्र्यदिन 2022 भारतीय 75 वा स्वातंत्र्यदिन हर घर तिरंगा उपक्रम हर घर तिरंगा मोहिम