Tiger Viral Video: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांची झटापट कॅमेर्यात कैद; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल (Watch Video)
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांची झटापट कॅमेर्यात कैद झाली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांची झटापट कॅमेर्यात कैद झाली आहे. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. ताडोबाच्या मोहरली वन परिक्षेत्रातील आगरझरी बफर झोनमध्ये हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. सध्या पर्यटकांची ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement