टॉयलेट बाउल मध्ये महिलेने पार्टीसाठी बनवले ड्रिंक,आणि मित्रांना दिले प्यायला त्यापुढे काय झाले ते या Viral Video मध्ये पाहा  
Photo Credit: Facebook

Viral Video:घटना घडतात ज्यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे. बर्‍याच वेळा विचित्र घटना पाहिल्या तरीसुद्धा एखाद्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. अशा विचित्र घटनेचा व्हिडिओ (Bizarre Video) समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल. हा व्हिडिओ एका पार्टीचा आहे, जेथे एखादी महिला टॉयलेटच्या बाऊलमध्ये (Toilet Bowl) पार्टीसाठी फक्त ड्रिंक ( Party Drink ) बनवतेच नाही तर ती ते ड्रिंक तिच्या मित्रांनाही देते. या व्हिडिओमध्ये पुढे काय होते हे पाहून आपण ही स्तब्ध व्हाल. (Maggi Laddu: बाबो! युजरने मॅगीपासून बनवले लाडू, सोशल मिडियावर फोटो व्हायरल; लोक म्हणतात- 'आता हे सहन होत नाहीये', पहा मजेशीर प्रतिक्रिया ) 

फेसबुक अकाउंट Anna Show ने  एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महिला टॉयलेटच्या भांड्यात पार्टी ड्रिंक तयार करताना दिसली आहे. सुरुवातीला बाई शौचालयाच्या भांड्यात बर्फाचे तुकडे घालाते , मग कँडी, सोडा पेय आणि इतर अनेक गोड पदार्थ आणि आइस्क्रीम मिसळते. त्यानंतर ती या सर्व मिक्समध्ये चांगले मिसळते. एकदा पेय तयार झाल्यावर ती ते तिच्या मित्रांना देते.

जेव्हा पार्टीतल्या एका अतिथीला हे समजले की हे पेय शौचालयाच्या भांड्यात तयार केले गेले आहे आणि सर्वांनी ताबडतोब तय ड्रिंक चा ग्लास सोडला, तर त्यातील एकाने पुन्हा पेय शौचालयाच्या भांड्यात टाकले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर बर्‍याच वापरकर्त्यांनी कमेंट्स करून ही प्रतिक्रिया दिल्या आहेत.