Mia Khalifa (Photo Credit : Instagram)

माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा (Former XXX Porn Star Mia Khalifa) हे सोशल मिडियावरील एक चर्चित नाव आहे. आलिकडेच तिने पॉर्न वर्ल्ड (Adult World) रामराम ठोकून, वेगळ्याच क्षेत्रात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. असे असले तरी सोशल मीडियावर नेहमीच तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओ यांचे दर्शन होत असते.

2020 च्या सुरुवातीलाच मियाने आपला बॉयफ्रेंड रॉबर्ट सँडबर्ग (Robert Sandberg) सोबत किस करतानाचा एक सेक्सी फोटो शेअर केला होता. आता मियाने अजून एक फोटो पोस्ट केला असून, यामध्ये तिच्या वक्षस्थळांचा आकार, त्याची गोलाई चाहत्यांना दाखवली आहे.

हा फोटो मियाने स्वतः एखाद्या सेल्फी प्रमाणे काढला आहे. यामध्ये तिने आपल्या शरीराची एक बाजुच दाखवली आहे, मात्र त्यामध्येही तिने आपला कमनीय देह, चाफेकळीसारखे पाय आणि महत्वाचे म्हणजे पारदर्शक लेसच्या कपड्यांमधून आपल्या वक्षस्थळांचे दर्शन घडवले आहे. अनेक चाहत्यांनी हा फोटो पाहून आपण घायाळ झाल्याचे कमेंटमध्ये सांगितले आहे. फोटोमध्ये ज्या प्रकारे मियाच्या वक्षांची गोलाई आणि आकार दिसत आहे ते पाहून भल्या भल्या मॉडेल्सची झोप उडाली आहे. आतापर्यंत या फोटोला 1,259,252 इतके लाईक्स मिळाले आहेत. (EX XXX Pornstar मिया खलिफा हिने बाथटब मध्ये बॉयफ्रेंडसोबत शेअर केला हॉट रोमॅंटिक फोटो; कॅप्शन वाचताना व्हाल हसून हैराण)

 

View this post on Instagram

 

Link In My Bio

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

दरम्यान, आपल्या मादक अदा, सेक्सी फिगर, तोकडे कपडे, प्रायव्हेट पार्टसचे दर्शन या गोष्टींमुळे 'मिया खलीफा'चे इंस्टाग्रामवर 18 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. तिची स्वतःची वेबसाईट असून तिथेही मियाचे सेक्सी फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात. या वर्षी मार्चमध्ये मियाने तिचा प्रियकर रॉबर्ट सँडबर्गशी साखरपुडा केला होता. आता येत्या सहा महिन्यात म्हणजेच पुढच्या उन्हाळ्यात आपण लग्न करणार असल्याचे मियाने सांगितले आहे.