पाकिस्तानच्या कराची मध्ये एक तरूण बाईकवरून येत झाडाच्या आडोशाला विवस्त्र झाला नंतर त्याने रस्त्यातील मुलीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. या किळसवाण्या प्रकारामधे मुलीने प्रतिकार करत त्याला हिसकावून लावले. नंतर तो देखील शॉर्ट्स घालून पळून गेल्याचं या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा प्रकार Gulistan e Johar block 4, K.D.A scheme 36 मध्ये दिवसा ढवळ्या झाला आहे. या तरूणाच्या बाईकवर नेमप्लेट देखील नाही. Uttar Pradesh Shocker: रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; झाली अटक, गुहा दाखल (Disturbing Video) .
पहा वायरल व्हिडिओ
Unknown man followed a girl on street and assaulted during day light. According to the reports, that area is Gulistan e Johar block 4, K.D.A scheme 36. Reportedly, there was no number plate on the bike.#TOKAlert #Karachi pic.twitter.com/dbibXvhGJT
— Times of Karachi (@TOKCityOfLights) July 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)