Guy Masturbates Inside Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा लज्जास्पद कृत्य; तरुणीच्या शेजारी बसून तरुणाने केला हस्तमैथुन, Watch

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या 27 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मेट्रो ट्रेनमध्ये बसलेला एक तरुण ट्रेनमध्ये एका मुलीच्या बाजूला बसून हस्तमैथुन करताना दिसत आहे.

Guy Masturbates Inside Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा लज्जास्पद कृत्य; तरुणीच्या शेजारी बसून तरुणाने केला हस्तमैथुन, Watch
Guy Masturbates Inside Delhi Metro (PC - Twitter/@shubhamrai80)

Guy Masturbates Inside Delhi Metro Viral Video: दररोज नवनवीन लज्जास्पद कृत्ये देश आणि जगात समोर येत आहेत. रीलवाल्यांच्या अश्‍लील कृत्यामुळे लोकांना पेच सहन करावा लागत असताना पोलिसही पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मेट्रो ट्रेनमध्ये एका तरुणाने मुलीच्या शेजारी बसून हस्तमैथुन केल्याचे ताजे प्रकरण दिल्लीत समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या 27 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मेट्रो ट्रेनमध्ये बसलेला एक तरुण ट्रेनमध्ये एका मुलीच्या बाजूला बसून हस्तमैथुन करताना दिसत आहे. तरुणाच्या एका हातात मोबाईल असून तो दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करत आहे. त्याची ही कृती पाहून ती मुलगी उठते आणि निघून जाते, तरीही तो बिनधास्त आपले लज्जास्पद कृत्य चालू ठेवतो. त्या डब्यात इतरही अनेक लोक आहेत, पण त्याला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. (हेही वाचा -Kanpur Shocker: प्रियकराला सोडून युवती पडली वडिलांच्या प्रेमात, नंतर केले पलायन, दोघांना अटक)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).