Sex With Friend's Brother: Porn Star Abella Danger ने ठेवले आपल्या अनेक मित्रांच्या भावांसोबत लैंगिक संबंध; आता तुटली आहे सर्वांसोबतची मैत्री (Watch Video)
एबेला डेंजर (Image Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या पूर्वीच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली आहेत. पॉर्न अभिनेत्री मिया खलिफा हिने देखील आपल्या सुरुवातीच्या अनुभवाबाबत कथन केले आहे. आता अजून एका सुप्रसिद्ध पॉर्न अभिनेत्रीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गुपिते लोकांसमोर मांडली आहेत. एबेला डेंजर (Abella Danger) असे तिचे नाव असून तिने सांगितले आहे की, ती तिच्या मित्र-मैत्रिणींच्या भावांसोबत सेक्स करत असे. जेव्हा तिच्या मैत्रिणींना ही गोष्ट समजली तेव्हा एक-एक करत त्या एबेलापासून दूर होत गेल्या व त्यांनी मैत्री तोडण्यास सुरुवात केली.

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये नाव व पैसा कमावणारे स्टार्स त्यांच्या बोल्डनेससोबतच आपल्या स्टेटमेंट्समुळेही चर्चेत राहतात व तीच गोष्ट त्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित करते. अशा स्थितीत पॉर्न स्टार एबेला डेंजरनेही स्वतःबद्दल मोठा खुलासा केला आहे. एबेलाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने तिच्या अनेक चांगल्या मित्रांना गमावले कारण तिचे मित्रांच्या भावासोबत शारीरिक संबंध होते. मात्र, एबेलाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नाही.

25 वर्षीय एबेला डेंजर पॉर्न चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अलीकडेच, तिने बार स्टूल स्पोर्ट्स डिजिटल मीडिया कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी तिला विचारले की, जर डेटिंग अॅप टिंडरवर एखादी व्यक्ती व त्याच्या चांगल्या मित्राच्या बहिणीची जोडी जुळली तर त्या व्यक्तीने या नात्याचा पाठपुरावा करावा का? एबेलाने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, ‘नक्कीच तुम्ही या नात्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तुमच्या मित्राची बहीणही तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे यात तुमचा दोष नाही. फक्त आपल्या मित्राला याबद्दल सांगू नका.’ (हेही वाचा: Kolkata: मास्क घातले नाही म्हणून फटकारले, पुरुषाने ऑटोरिक्षामध्ये केला महिलेचा विनयभंग)

एबेलाने पुढे सांगितले की, ती तिच्या मित्रांच्या भावांबरोबर लैंगिक संबंध ठेवत असे. मित्रांच्या भावांना यात कोणतीही अडचण नव्हती, परंतु तिच्या जेव्हा तिने ही गोष्टी आपल्या मित्रांना सांगितली तेव्हा त्यांनी तिच्याशी मैत्री तोडली. एबेलाच्या या कृत्यामुळे, तिचे बरेच मित्र तिच्याशी बोलत नाहीत.