Sex With 1,057 Men in 12 Hours: ओन्ली फॅन्सची (OnlyFans) वादग्रस्त स्टार बोनी ब्लू (Bonnie Blue) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने एक धक्कादायक दावा केला आहे. बोनीने सांगितले आहे की, तिने 12 तासांत 1,057 पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. हा आपला जागतिक विक्रम असल्याचे ते म्हणते. या विक्रमाने अडल्ट चित्रपट स्टार लिसा स्पार्कचा 919 पुरुषांशी संबंध ठेवण्याचा पूर्वीचा विक्रम मोडीत काधालां आहे. बोनीने 12 जानेवारीला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने हा अनुभव शेअर केला होता. तिने व्हिडिओला कॅप्शन दिले, ‘एका दिवसात 1000 पेक्षा जास्त पुरुष! सर्वांचे आभार.’
व्हिडिओमध्ये 25 वर्षीय ब्लू म्हणते, मला व्हीलचेअरची गरज नाही, मी ठीक आहे. माझा दिवस जड गेला असे दिसते. पहिले तीन-चार तास ज्या पद्धतीने गेले, ते असेच चालू राहिले असते तर कदाचित मी अडचणीत आले असते. TikTok वर शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये ब्लूने त्या दिवसाची संपूर्ण माहिती दिली. ती म्हणाली, 12 तासांमध्ये 1000 पुरुषांसोबत सेक्स केल्यानंतर तिची त्वचा आणखी चांगली झाली आहे.
Sex With 1,057 Men in 12 Hours:
NEW: OF creator says she has broken a world record by sleeping with 1,057 men in 12 hours.
OF is destroying this generation.
The creator has bragged about sleeping with "barely legal" teenagers & husbands who cheat on their wives.
The pervert, who was recently seen preying on… pic.twitter.com/OncBhkgDFc
— Collin Rugg (@CollinRugg) January 13, 2025
बोनी ब्लूच्या या सेक्सबद्दलच्या दाव्यानंतर इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. काही लोक याला खोटे म्हणत आहेत, तर काहीजण याच्या सामाजिक परिणामांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. महत्वाचे म्हणजे, ब्लूचे पालक सुरुवातीला तिच्या करिअरच्या विरोधात होते, पण आता तिची आईला मुलीच्या या करिअरबदल काही समस्या नाही. यापूर्वी ॲडल्ट स्टार लिली फिलिप्सने 24 तासांत 100 पुरुषांशी संबंध असल्याचा दावा केला होता. (हेही वाचा: OnlyFans Model ‘Slept With 158 Men’: धक्कादायक! ओन्लीफॅन्स मॉडेल Bonnie Blue ने दोन आठवड्यात केला 158 लोकांसोबत सेक्स; जाणून घ्या महिन्याची कमाई)
काही आठवड्यांपूर्वी ब्लूवर ‘फाइव्ह गाईज’ रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आरोप असताना ही घटना समोर आली आहे. तिने रेस्टॉरंटमधील एका तरुण कर्मचाऱ्याला गंमतीने विचारले होते की, ‘इथे पाच मुलांसाठी खास खोली आहे का? की तुम्ही मला बाहेर घेऊन जाल?’ यावर कर्मचाऱ्याने तिला नम्रपणे नकार दिला. याआधी बोनीने एका मुलाखतीत एका रात्रीत 22 पुरुषांशी संबंध ठेवल्याबद्दल सांगितले होते.