OnlyFans Model ‘Slept With 158 Men’: आधुनिकतेच्या या युगात वेगाने पुढे जाण्याच्या हव्यासापोटी, झटपट पैसे कमावण्याच्या लालसेपोटी तरुण मुले एवढ्या पुढे जातात की त्यांना आपण काय करतोय हेही कळत नाही. जगासोबत चालण्याच्या या शर्यतीत तरुणाई अनेकदा चुकीचा मार्ग निवडते, मात्र अशा वेळी परत माघारी फिरण्याचा पर्यायच उरत नाही. असेच एक प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तर एका मॉडेलने 14 दिवसांत 158 लोकांशी सेक्स (Sex) केला आहे. बोनी ब्लू (Bonnie Blue) नावाच्या 25 वर्षांच्या मुलीने दोन आठवड्यांत तब्बल 158 लोकांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत.
महत्वाचे म्हणजे जेव्हा बोनीची आई साराला हे कळले तेव्हा तिला आश्चर्य वाटण्याऐवजी आपल्या मुलीचा अभिमान वाटला. बोनीची आई साराने स्वतः एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे. हा आपल्या मुलीच्या कामाचा एक भाग असल्याचे सारा म्हणते.
साराने मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिला तिच्या मुलीचा अभिमान आहे. ती म्हणाली, माझ्या मुलीने इतक्या लोकांशी सेक्स करण्याबाबत माझी हरकत नाही. माझ्या मुलीच्या कामाचा हा एक भाग आहे. ती यातून पैसे कमावते, त्यामुळे तिला हे करणे गरजेचे आहे. ती पुढे म्हणाली, हे पूर्वी घडले होते, त्यावेळी मी खूप निराश झाले होते. परंतु आता असे घडत नाही. साराने सांगितले की, ही गोष्ट इतर कोणाकडूनही समजण्यापूर्वी बोनीने स्वत: तिला याबाबत माहिती दिली होती. (हेही वाचा: Bizarre CV Experiment: गुगलच्या माजी कर्मचाऱ्याने रेझ्युमेमध्ये लिहिले 'Expert in Mia Khalifa'; मुलाखतीसाठी आले 29 कॉल्स, तरुणाने शेअर केली अनोख्या प्रयोगाची कहाणी)
मुलाची नॉटिंगहॅमची असलेली बोनी सध्या ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टवर राहते. या कामातून ती भरपूर पैसे कमावते. या कामातून बोनीची कमाई महिन्याला £300,000 ते £350,000 च्या दरम्यान आहे. म्हणजेच साधारण 3 कोटी 80 लाख रुपये. बोनीचे तिचे सेक्स व्हिडीओ विकतो, व या कामामुळे ती गेल्या काही महिन्यात लोकप्रिय अडल्ट स्टार बनली आहे. बोनीने पुरुष विद्यार्थ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी यूके, यूएस आणि ऑस्ट्रेलियामधील विद्यापीठांच्या कॅम्पसला भेत्र दिली होती.