IPL 2019 मधील सहाव्या पराभवानंतर रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर सोशल मीडियावर ट्रोल; फनी मीम्स व्हायरल
त्यानंतर आता मात्र नेटकऱ्यांनी बंगलोर संघाला सोशल मीडियात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
आयपीएलच्या 12 व्या सीजनमध्ये (IPL 12) विराट कोहली (Virat Kohli) याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (Royal Challengers Bangalore) सलग सहाव्यांदा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता मात्र नेटकऱ्यांनी बंगलोर संघाला सोशल मीडियात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. बंगलोर संघाला ट्रोल करणारे फनी मीम्स, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पहा फनी मीम्स:
View this post on Instagram
#memes #makeuptutorial #meam #meamsdaily #rcb #rcbmemes #viratkohli #rcb #ipl #vivoipl #moon #sun
A post shared by _mr_virat (@king_of_meames) on
View this post on Instagram
#memesdaily #rcbmemes #rcbmeme #iplmemes #iplmemes2019 #cricketmeme #tamilcricketmemes
A post shared by THE ANSHUSIASM (@theanshusiasm) on
यापूर्वी 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिलसला सलग सहाव्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ सहाव्यांदा पराभूत होत त्यांची बरोबरी केली आहे.