Pornhub 2021 Year in Review Video: 'Hentai' ते 'Japanese' पहा यंदाच्या वर्षातील  XXX टॉप  सर्च
Pornhub 2021 Year in Review (File Image)

जगप्रसिद्ध XXX अर्थात पॉर्नहब कडून 2021 या सरत्या वर्षाला निरोप देताना वर्षभराचा रिव्ह्यू मांडला आहे. यामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये केवळ वर्षभरामध्ये त्यांनी काय सर्च केले याची माहिती त्यांनी दिलेली नाही तर पॉर्न स्टार्स तुम्ही सर्वाधिक शोधले याची देखील माहिती दिली आहे. 'Year in Review' प्रसिद्ध करण्याचे पॉर्नहर्ब चे 8 वे वर्ष आहे. त्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदाचं वर्ष हे Hentai विषयी चर्चेचं ठरलं आहे. कार्टूनिश असलं तरीही लोकांनी ते पाहणं कायम ठेवल्याचं पहायला मिळालं आहे. तुम्हांला XXX porn content, पॉर्न स्टार्स, विविध कॅटेगरी आणि त्यांच्यामधील ट्रेंड्स यांची देखील यामध्ये माहिती देण्यात आली आहे.

पॉर्नहब 2021 चा रिव्ह्यू व्हिडिओ पाहण्यापूर्वी जाणून घ्या 2019 मध्ये "Fortnite" तर 2020 मध्ये "quarantine" सर्च वर्ड चं वर्चस्व होतं. 2021 मध्ये लोकांनी सर्वात जास्त चर्चा "Hentai" ची केली. हे देखील वाचा: चक्क Pornhub वर हा शिक्षक देत आहे गणिताचे धडे; वर्षाला Adult Site वरून कमावतो 2 कोटी रुपये .

Pornhub.com वर असलेले टॉप XXX Searches

1. Hentai

2. Romance

3. Group Sex

4. Fitness

5. Swapping

यंदाचं वर्ष 18 वर्षावरील लोकांसाठी खास ठरलेलं नाही. काही ठिकाणी पॉर्नहब .कॉम या साईटवर बंद आल्याने देखील त्यांना फटका बसला आहे. XXX porn site, Pornhub.com यांनी काही अनव्हेरिफाईड युजर्सचे व्हिडिओ हटवले आहेत. pornhub.com सुरक्षित ठेवण्यासाठी आता काही बदल करण्यात आले आहेत. बायोमेट्रिक सिस्टिम द्वारा त्यांनी अकाऊंट व्हेरिफाय करण्यास सुरूवात झाली आहे. आता XXX site वरील माहिती, व्हिडिओ तपासली जात असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. विसा आणि मास्टरकार्ड यांनी देखील त्यांची कार्ड्स XXX  platform वर वापरली जाऊ शकत नाही असे सांगितले आहे.