Pooja Bhalekar Shower Bathing Video in Bikini: बिकिनी घालून आंघोळ करताना दिसली पूजा भालेकर; हॉट व्हिडिओ आणि कमनीय बांधा पाहून चाहते घायाळ
Pooja Bhalekar (Photo Credit : Instagram)

काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्माच्या 'लडकी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटासोबतच चर्चा होती ती यातील अभिनेत्री पूजा भालेरावची. पूजा एक अतिशय बोल्ड अभिनेत्री असून तिने या चित्रपटामध्येही अनेक बोल्ड सिन्स दिले आहेत. आता अभिनेत्री पूजा भालेकरने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना थक्क केले आहे. पूजा भालेकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या रंगाची बिकिनी घालून आंघोळ करताना दिसत आहे. आंघोळ करतानाची तिचा सेक्सी स्टाईल पाहून चाहत्यांचे 'होश' उडाले आहेत. हा व्हिडिओ मालदीवमधील असून, यामधील पुजाचा कमनीय बांधा पाहूनचाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Bhalekar (@ipoojabhalekar)