PIB Fact Check: मोदी सरकार कडून WhatsApp Chats मॉनिटर करण्यासाठी नवी नियमावली? जाणून घ्या या वायरल मेसेज मागील सत्य
सोशल मिडीया मध्ये सध्या एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारत सरकार व्हॉट्सअॅप चॅट मॉनिटर करणार आहेत.
- Read in
- मराठी
सोशल मिडीया मध्ये सध्या एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारत सरकार व्हॉट्सअॅप चॅट मॉनिटर करणार आहेत. त्यासाठी मोदी सरकार कडून एक गाईडलाईन देखील जारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हा वायरल मेसेज खोटा आहे. पीआयबी कडून या वायरल मेसेज मधील दाव्याचं खंडन करण्यात आले आहे. नक्की वाचा: Fact Check: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा 'तो' व्हायरल मॅसेट खोटा .
पहा ट्वीट
Claim: The Government of India has released a new #WhatsApp guideline to monitor chats and take action against people
▪️ This message is #FAKE
▪️The Government has released no such guideline pic.twitter.com/QfinjvOEtu
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2023 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

