Petition Against XXX Website Pornhub: अडल्ट बेवसाईट पॉर्नहब च्या विरोधातील याचिकेवर दोन मिलियन लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, Sex Trafficking आणि Child Rape व्हिडिओवर बंदी घालण्याची मागणी

अडल्ट बेवसाईट पॉर्नहब (Adult Website Pronhub) ने #EndTheOrgasmGap सारखे अभियान सुरु केले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला या अडल्ड बेवसाईटवर अपलोड करण्यात येणाऱ्या Sex Trafficking आणि Child Rape सारख्या व्हिडिओवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली.

Pornhub (Photo Credits: Change.org)

Petition Against XXX Website Pornhub: अडल्ट बेवसाईट पॉर्नहब (Adult Website Pronhub) ने #EndTheOrgasmGap सारखे अभियान सुरु केले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला या अडल्ड बेवसाईटवर अपलोड करण्यात येणाऱ्या Sex Trafficking आणि Child Rape सारख्या व्हिडिओवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. या संबंधित याचिकेवर तब्बल दोन मिलियन लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ऐवढेच नाही तर पॉर्नहब बेवसाईट बंद करावी अशी ही मागणी केली आहे. जवळजवळ 192 देशांनी स्वाक्षऱ्या केल्याने आता पॉर्नहब संकटात सापडली आहे. जी पहिल्यापासूनच अँन्टी-ट्रॅफिकिंग एक्सपर्ट लैला मिकेलवाइट (Laila Mickelwait) ची ट्रॅफिकिंगहब वर याचिकेवर स्वाक्षरी करत आहे.

खरंतर सेक्स ट्राफिकिंग, महिला आणि लहान मुलांसोबत झालेले रेप व्हिडिओ संबंधित पोर्नहबच्या विरोधात जाहीर करण्यात आलेल्या अभियानाने जोर पडकला आहे. पॉर्नहबवर लहान मुलांचे लैगिंक शोषण, अडल्ड ट्राफिकिंग, मारहाण आणि बलात्कार संबंधित व्हिडिओ कंन्टेंट अपलोड केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या संबंधित एक व्हिडिओ सुद्धा जाहीर केला आहे. तो व्हिडिओ जगभरातून लाखोच्या संख्येने पाहिले आहे.(Daughter Spots Father's Ghost: मुलीला दिसला आपल्या वडिलांंचा आत्मा? कॅमेर्‍यात कैद झालेला हा अमानवी प्रकार पाहा Watch Video)

पॉर्नहब बंद करणे आणि ट्रॅफिकिंगसाठी याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवणे अशी याचिका www.change.org वर (ट्रॅफिकिंगहब अभियान) लैला मिकेलवाइट यांच्याकडून चालवण्यात आले आहे. या याचिकेत अँन्टी-ट्रॅफिकिंग ऑर्गेनायझेशनने चाइल्ड ट्रॅफिकिंग, रेप आणि पोर्नोग्राफीसाठी पोर्नहबला जबाबदार ठरवले आहे. त्याचसोबत या संबंधित तपासणीत करण्यात येणाऱ्या दिरंगाई बद्दल ही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मोहिनेनंतर बीबीसीने रोज कलेंबा (Rose Kalemba) ची वेदनादायक कथा प्रकाशित केली आहे. त्यात 14 व्या वर्षात तिच्यावर चाकू धरत 12 तास बलात्कार करण्यात आला. ऐवढेच नाही तर हल्लेखोरांनी पोर्नहबवर या घटनेचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता.

याचिकेत असे म्हटले आहे की, पोर्नहबवर दाखवण्यात आलेले बहुतांश व्हिडिओ हे अत्यंत खालच्या श्रेणीतील आहे. त्या व्हिडिओत 13 वर्षाच्या मुलींचा सुद्धा समावेश आहे. व्हिडिओत ब्रेसिज, पिगटेल, फ्लॅट चेस्ट, बेगर मेकअप वाली अशा मुलींनी टेडी बेअर पकडून लॉलीपॉक लीक करताना दिसून येतात. तसेच मुलींसोबत आक्रमकतेने पेनिट्रेशन सुद्धा केले जात असल्याचे दिसून आले आहे. क्विक सर्च मध्ये टीन (Teen) हा शब्द टाकल्यास “Young Girl Tricked,” “Innocent Brace Faced Tiny Teen F---ed,” “Tiny Petite Thai Teen,” “Teen Little Girl First Time,” on and on ad infinitum." सारखे टायटल दाखवले जातात.

दरम्यान, नुकत्याच 22 मुलींची फसवणुक करण्यात आली होती. असे सांगितले जात आहे की, गर्ल्स डू पॉर्न डॉट कॉम (GirlsDoPorn.com) चे मालिक मायकल प्रैट (Michael Pratt) यांनी चित्रपटात मुलींना सेक्स अॅक्ट करण्यास सांगितले होते. त्यानंतर या मुलींचा व्हिडिओ पॉर्नहबवर अपलोड करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले. त्यानंतर GirlsDoPorn.com ला $12.7 मिलियन रुपयांचा दंड भरावा लागला होता. तर आता पोर्नहबवर सुद्धा असे आरोप करण्यात आल्याने ती आता संकटात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now