Pornhub साठी XXX चित्रपटांमध्ये काम केलेल्या बेला थोर्नने शेअर केले अंघोळ करतानाचे Nude Photo; सोशल मिडीयावर भूकंप
बेला थोर्न (Photo Credits: Instagram)

अमेरिकेची चर्चित हॉट अभिनेत्री बेला थोर्न (Bella Thorne) पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसने आग लावत आहे. बेलाने पुन्हा एकदा अशी काही छायाचित्रे तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत, जी पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे आपले नग्न फोटो (Nude Photo) बेलाने इंटरनेटवर शेअर केले आहेत. बाथरूममध्ये आंघोळ करत असताना बेलाने तिचा एक क्लोजअप फोटो आणि सेल्फी फोटो शेअर केला. सध्या सोशल मिडीयावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by BELLA (@bellathorne) on

बेलाचे हे फोटो तब्बल14 लाख 67 हजाराहून अधिक लोकांनी पहिले आहेत. या हॉट अदाकाराचा हा दिलखुलास अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अर्थातच इतर सेलिब्रिटींनाही बेलाची बोल्ड शैली पाहून धक्का बसला आहे. एकेकाळी डिस्ने टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री बेला थोर्नने स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे अडल्ट चित्रपटांकडे आपला मोर्चा वळविला होता.

आपल्या माहितीसाठी, अलीकडेच पॉर्न हब अवॉर्ड्स 2019 (Porn Hub Awards) मध्ये बेलाला 'हिम अँड हिर' (Him and Her) या शार्ट फिल्मसाठी गौरविण्यात आले. बेला काही महिन्यांपूर्वी तिचे प्राइव्हेट आणि इंटिमेट फोटो लीक झाल्याने चर्चेत आली होती. अज्ञात व्यक्तीने बेलाचे वैयक्तिक फोटो लीक करण्याची धमकी दिली होती, त्यानंतर बेलाने स्वत: ट्विटरवर आपली काही छायाचित्रे शेअर करून त्या व्यक्तीला फटकारले होते. (हेही वाचा: सहा महिन्यात उडणार Ex Porn Star मिया खलिफाच्या लग्नाचा बार; प्रियकर रॉबर्टशी अडकणार विवाहबंधनात, गरोदरपणाविषयी मोठे विधान)

 

View this post on Instagram

 

It’s a miracle I’m covered;)

A post shared by BELLA (@bellathorne) on

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मात्र बेला एक लेखिका आणि कवयित्रीदेळील आहे. आपल्या पुस्तकात बेलाने तिच्या बालपणात झालेल्या लैंगिक छळाचे तपशीलवार वर्णन केले आहे. मात्र तिने लैंगिक अत्याचार करणार्‍यांची ओळख जाहीर केली नाही.