Most Expensive Game Ever: 35 वर्षे जुन्या Super Mario चा नवा विक्रम! 85 लाखाहून अधिक किंमतीला विकली Unopened Copy

सध्या, एकीकडे दिवसागणिक नव नवीन गेम मार्केटमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे विंटेज गेम्सची मागणीही बाजारात वाढत आहे. असाच एक व्हिंटेज गेम सुपर मारिओ (Super Mario) पुन्हा एकदा चर्चेचा केंद्र ठरला आहे. हा 35 वर्षीय जुना गेम अजूनही लोकांना इतका आवडतो की,

व्हायरल Prashant Joshi|
Most Expensive Game Ever: 35 वर्षे जुन्या Super Mario चा नवा विक्रम! 85 लाखाहून अधिक किंमतीला विकली Unopened Copy
Super Mario Run - Representational Image (Photo Credits: Twitter)

सध्या, एकीकडे दिवसागणिक नव नवीन गेम मार्केटमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे विंटेज गेम्सची मागणीही बाजारात वाढत आहे. असाच एक व्हिंटेज गेम सुपर मारिओ (Super Mario) पुन्हा एकदा चर्चेचा केंद्र ठरला आहे. हा 35 वर्षीय जुना  गेम अजूनही लोकांना इतका आवडतो की, कंपनीने 2017 मध्ये सुपर मारिओ ओडिसीची (Super Mario Odyssey) नवीन आवृत्ती बाजारात आणली व लोकांना तीही खूप आवडली होती. आता बातमी समोर आली आहे की, 1985 मध्ये बनवलेल्या सुपर मारिओची दुर्मिळ सीलबंद प्रत (Unopened Copy) लिलावामध्ये 1 लाख, 14 हजार डॉलर्समध्ये विकली गेली आहे. भारतीय चलनात याची किंमत सुमारे 85 लाख, 72 हजार, 267 रुपये आहे.

अशा मोठ्या प्रमाणावर विकल्या गेलेल्या सुपर मारिओ गेमची सील्ड कॉपी 1985 मध्ये प्रसिद्ध झाली होती. या खेळाची किंमत लिलावात एक लाख, 14 हजार, डॉलर्स लावण्यात आली. लिलावात लावलेल्या या विक्रमी बोलीबद्दल गेम जर्नालिस्ट ख्रिस कोहलर यांनी लिहिले की, 'या लिलावात सिंगल गेम सेलचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, गेमच्या लेटेस्ट व्हर्जन प्रमाणेच, लेटेस्ट सेलने मागील विक्रम मोडले आहेत.’ आपल्या माहितीसाठी, सुपर मारिओ ब्रॉस खेळाची प्रत मागील वर्षी 1 लाख, 150 डॉलर्समध्ये विकली गेली होती. भारतीय चलनात त्याची किंमत सुमारे 75 लाख, 30 हजार रुपये होती. (हेही वाचा: Ramayan World Record: 'रामायण' ठरला जगातील सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम; बनवला जागतिक विक्रम, 16 एप्रिल रोजी तब्बल 7.7 कोटी लोकांनी पहिला शो)

हा गेम पूर्णपणे मूळ पॅकिंगमध्ये आणि योग्य स्थितीत बंद केला गेला आहे आणि त्याचे ग्रेडिंग 10 पैकी 9.4 पर्यंत केले गेले आहे. कदाचित हेच कारण आहे की, हे पूर्वीपेक्षा जास्त किमतीमध्ये विकले जाते. ही यूएस रिटेल एडिशनची खास आवृत्ती आहे. द व्हर्जच्या म्हणण्यानुसार, Nintendo ने अमेरिकेत आपली कंपनी स्थापन करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांचे पॅकेजिंग जवळजवळ नेहमी अपडेट केले गेले. मारिओच्या सील्ड गेमच्या बॉक्समध्ये, कार्डच्या बोर्ड हँगटॅब प्लास्टिकच्या आत ठेवल्या गेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की ही कॉपी Nintendo ने बनवलेल्या प्रारंभीच्या व्हर्जन पैकी एक आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change