Model Nikita Gokhale हिने सोशल मीडियावर स्वतःचे Nude Art Photos शेअर न करण्याचा निर्णय घेत चाहत्यांना दिला धक्का; सांगितले 'हे' कारण
Nikita Gokhale (Photo Credits: Instagram)

भारतीय मॉडेल निकिता गोखले (Nikita Gokhale) ही मागील काळात आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. बहुतांश फोटोंमध्ये निकिताने न्यूड पोझ (Nude Pose) दिल्या होत्या,तिच्या या फोटोंवर सोशल मीडियाने आक्षेप घेतला आहे. फेसबुक (Facebook) तर्फे निकिता चे अकाउंट हे 30 दिवसांंसाठी ब्लॉक केले आहे. त्यामुळे यापुढे आपले न्यूड आर्ट फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर न करण्याचा निर्णय निकिताने घेतला आहे. याबाबत तिने इंस्टाग्राम वर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना माहिती दिली. निकिताने स्वतःचा एक चिडलेला फोटो शेअर करत त्यातच आपण हा निर्णय घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. आपण सर्व सेन्सरशिप नियम पाळत असूनही जेव्हा आपलं अकाउंट ब्लॉक केलं जातं तेव्हा प्रत्येक आर्टिस्टला राग येतोच, असे निकिताने या कॅप्शन मध्ये सांगितले आहे.

दुसरीकडे या निर्णयामुळे निकिता गोखले हिच्या चाहत्यांची निराशा झाली असली तरी त्यांच्यासाठी आपले फोटोज आपल्या ऑफिशियल ऍप वर उपलब्ध असतील असेही निकिताने पुढे स्पष्ट केले आहे.

निकिता गोखले इंस्टाग्राम पोस्ट

दरम्यान या पोस्ट नंतर निकिताने लगेचच आपले दोन फोटो सुद्धा पोस्ट केले आहेत, यातही निकिताने आपल्या बोल्ड लूकची झलक दाखवली आहे.Nikita Gokhale Hot Picture: निकिता गोखले हिने शेअर केला Nude फोटो; दागिन्यांनी मढवलेले रूप पाहून चाहते झाले बोल्ड (Photos Inside)

निकिता गोखले इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale) on

XXX स्टार मिया मालकोवा ने Climax सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आपल्या हॉटनेसने लावली आग; 'हे' पाच फोटो तर आहेत खूपच सेक्सी

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale) on

निकिता गोखले हिने केवळ दागिने घालून केलेले न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड गाजले होते. आपले शरीर, आपली त्वचा आपण आहे तशी स्वीकारायला हवी असा सल्ला देणे हा यामागील हेतू होता असे तिने सांगितले होते.