XXX स्टार मिया मालकोवा ने Climax सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आपल्या हॉटनेसने लावली आग; 'हे' पाच फोटो तर आहेत खूपच सेक्सी

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या Climax सिनेमाच्या ट्रेलर मध्ये दिसून आलेली XXX Star मिया मालकोवा (Mia Malkova) हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

XXX स्टार मिया मालकोवा ने Climax सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आपल्या हॉटनेसने लावली आग; 'हे' पाच फोटो तर आहेत खूपच सेक्सी
Mia Malkova | (Image Credit: YouTube)

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या Climax सिनेमाच्या ट्रेलर मध्ये दिसून आलेली XXX Star मिया मालकोवा (Mia Malkova) हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ट्रेलर मध्य मियाने दिलेले एकाहून एक अधिक हॉट सीन पाहून आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होतोय यासाठी अनेक जण वाट पाहत आहेत. या ट्रेलर मध्ये मियाने बिकिनीवर तसेच टॉपलेस होऊन अनेक किसिंग सीन दिले आहेत. तिच्या याच हॉटनेस ची झलक दाखवणारे काही खास फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. मिया मालकोवा हिचा हा दुसरा चित्रपट आहे, याआधी तिने सेक्स, गॉड, ट्रुथ (Sex, God, Truth)  मधून सुद्धा आपल्या अदा आणि जलवे दाखवले होते. XXX Star Mia Malkova चे 'हे' टॉपलेस फोटो जरा एकट्यातच पहा; Climax सिनेमाच्या ट्रेलर नंतर सोशल मीडियावर घालतायत धुमाकूळ (Photos Inside)

रामगोपाल वर्मा दिग्दर्शित क्लायमॅक्स सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मिया आपल्या पार्टनरसोबत रेगिस्तान ट्रिप ला गेलेली पाहायला मिळते. ट्रेलर नुसार दोघेही एका रोमॅंटीक जर्नीवर असून या ट्रीपदरम्यान काही अनपेक्षित घटना घडतात असे साधे कथानक आणि त्यात कमाल हॉट सीन्स असं सगळं पाहायला मिळत आहे.XXX स्टार मिया मालकोवा हिच्या क्लायमेक्स चित्रपटाच्या बोल्ड ट्रेलरने इंटरनेटवर लावली आग; 24 तासात साढे तीन लाख लोकांनी पाहिला

XXX Star Mia Malkova Hot Photos

XXX Star Mia Malkova (Photo Credits: Youtube)
XXX Star Mia Malkova (Photo Credits: Youtube)
XXX Star Mia Malkova (Photo Credits: Youtube)
XXX Star Mia Malkova (Photo Credits: Youtube)
XXX Star Mia Malkova (Photo Credits: Youtube)

अभिनेत्री Rinku Rajguru ला सतावतेय ही चिंता ; मुलाखतीत शेअर केली ही गोष्ट - Watch Video

दरम्यान, मिया ही एक अमेरिकन पॉर्नस्टार आहे. पॉर्न क्षेत्रात आजवर अनेक अवॉर्ड मिळवले आहेत. आपल्याला सेक्स आवडतो आणि म्ह्णून आपण हे क्षेत्र निवडले असे थेट आणि स्पष्ट कारण मियाने याआधीही बोलून दाखवले आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2020 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).