'मिया खलिफा'चा सेक्सी ब्रामध्ये जलवा; छोट्या स्कर्टमधील सेल्फीमुळे चाहते घायाळ (Photo)
Mia Khalifa (Photo Credit : Instagram)

माजी XXX पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) कडे इन्टरनेट सेन्सेशन म्हणून पहिले जाते. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तिने जितका धुमाकूळ घातला, तितकीच ती आता सोशल मिडियावर सक्रीय असते. तिने एक फोटो पोस्ट करायचा अवकाश, तो फोटो व्हायरल होऊन त्याच्यावर कमेंट्सचा पाऊस पडतो. हॉट, सेक्सी व्हिडिओज, फोटोजच्या माध्यमातून तिने अनेक चाहते गोळा केले आहेत. आता मियाने आपल्या काळ्या कपड्यातली एक सेल्फी पोस्ट केली आहे, जी पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

पहा मिया खलिफाचा फोटो -

 

View this post on Instagram

 

My hair is currently unwashed, but here’s banked selfie apropos of nothing 

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

या फोटोमध्ये ती ब्लॅक क्रिस-क्रॉस ब्रेलेट आणि मांजराच्या कानाची टोपी घातलेली दिसून येत आहे. न धुतलेले केस दाखवता दाखवता आपल्या कमनीय देहाचे दर्शनही तिने या सेल्फी’मध्ये घडवले आहे. या फोटोखाली तिने लिहिले आह्गे, ‘My hair is currently unwashed, but here’s banked selfie apropos of nothing’. अशाप्रकारे आपल्या चाहत्यांचा दिवस खास करण्यासाठी मियाने संपूर्ण मेहनत घेतली आहे. (हेही वाचा: माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)

या फोटोमध्ये मिया इतकी बोल्ड दिसत आहे की, आजच्या या कंटाळवाण्या दिवसामध्ये फक्त फोटो पाहून कदाचित तुम्ही पुन्हा उत्साहित व्हाल. दरम्यान, आपल्या मादक अदा, सेक्सी फिगर, तोकडे कपडे, प्रायव्हेट पार्टसचे दर्शन या गोष्टींमुळे मिया खलीफाचे इंस्टाग्रामवर 18 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. मिया आणि रॉबर्ट सुमारे एक वर्षापसून एकमेकांना डेट करत होते, आता येत्या काही आठवड्यांत मिया आणि रॉबर्ट सैंडबर्ग विवाहबंधनात अडकणार आहेत.