Pornhub आणि Bangbros सोबतच्या वादानंतर Mia Khalifa ची OnlyFans वर एन्ट्री; XXX साइटद्वारे कमावलेले 1 कोटी करणार दान
मिया या ठिकाणी तिचे न्यूड फोटो विकून अनेक लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. तिने या साईटच्या माध्यमातून बरेच सबस्क्रायबर जोडले आहेत.
सोशल मिडियावर आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो (Bold Photo) पोस्ट करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मिया खलिफा (Mia Khalifa), नेहमीच अनेक बाबतीत चर्चेत असते. मियाने याआधीच सांगितले होते की ती OnlyFans जॉईन करत आहे व त्याद्वारे मिळालेली रक्कम ती धर्मादाय संस्थांना देणार आहे. आता या मॉडेलने खूप कमी वेळात मोठी रक्कम जमा करून, तिच्या उत्तम फॅन फॉलोईंगचा पुरावा दिला आहे. मॉडेल बनलेल्या मिया खलिफाने या XXX वेबसाइटवरून अल्पावधीतच $160,000 म्हणजेच 1 कोटी 17 लाख जमा केले आहेत. मिया हा निधी देणगी म्हणून देणार आहे.
गेल्या वर्षी पॉर्नहब (Pornhub) आणि बॅंग ब्रोस (Bang Bros) यांच्यात झालेल्या भांडणानंतर मियाने OnlyFans जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता. मिया या ठिकाणी तिचे न्यूड फोटो विकून अनेक लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. तिने या साईटच्या माध्यमातून बरेच सबस्क्रायबर जोडले आहेत. बड्या पॉर्न प्रॉडक्शन कंपन्यांविरूद्धच्या युद्धात मियाला अनेक लोकांची साथ लाभली. म्हणूनच मियाने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहे. ती म्हणाली होती की, ज्या लोकांनी तिला OnlyFans वर सपोर्ट केला त्यांची ती खूप ऋणी आहे.
आपल्या दानाबद्दल मियाने सांगितले की तिने नामांकित धर्मादाय संस्थांना 160 पेक्षा जास्त डॉलर्स दान केले आहेत. अलीकडेच खुलासा झाला होता की, मियाचा तिच्या पॉर्न कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वोग फोटोग्राफरने विनयभंग केला होता. या प्रकरणात न्यायालयीन खटलाही उभा राहिला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, तिचे डोमेन परत करत सर्व मोठ्या पोर्न साइट्सवरून तिचे व्हिडिओ काढून टाकले जावेत. (हेही वाचा: Who Is Australian Tennis Player Angelina Graovac? XXX या अडल्ट वेबसाइटवर स्वत:चे हॉट फोटो शेअर करुन करियरसाठी फंड जमा करणा-या या Sexy Bomshell बद्दल जाणून घ्या खास गोष्टी)
दरम्यान, मिया पॉर्नहबची सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्रीही बनली होती. नंतर तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली आणि स्पोर्ट्स कमेंटेटर म्हणून काम करण्यास सुरवात केली. तिथे तिच्या सेक्स क्लिप्स आणि हॉट फोटोंमुळे खूपच लोकप्रियता मिळाली.