Mia Khalifa ने शेअर केला नवा व्हिडिओ;  'Tit*ies like Mia Khalifa' गाण्यावर थिरकत दाखवले 'अ‍ॅब्स'!
Mia Khalifa abs (Photo Credits: Instagram)

मिया खलिफा सध्या वर्कआऊटवर मेहनत आहे. नुकतेच तिने अ‍ॅब्सचे काही फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना जीम सेशनच्या मेहनतीची झलक दाखवली आहे. सध्या ती जीममध्ये व्यायाम करण्यावर भर देत आहे. त्यासाठी दिवसभरातील बराचसा वेळ खर्च करत आहे. नुकताच मियाने इंस्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. यामागे Megan Pete चं गाणं वाजत आहे. दरम्यान Megan Pete ही गायिका Megan Thee Stallion म्हणून ओळखली जाते. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना *works out twice* *listens to @theestallion* *winter hoe-mode activated* अशा कॅप्शन सोबत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मिया खलिफा या व्हिडिओमध्ये तिने टोन्ड अ‍ॅब्स आणि तिचं पोस्ट वर्क आऊट बॉडी दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओवर तिच्या इंस्टाग्रामवरील अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चाहत्यांमध्ये मियाचा होणारा पती रॉबर्ट (Robert Sandberg) चा देखील सहभाग आहे.

पहा मिया खलिफाच्या पोस्ट वर्कआऊट सेशनची एक झलक

 

View this post on Instagram

 

*works out twice* *listens to @theestallion* *winter hoe-mode activated*

A post shared by Mia K. 🇱🇧 (@miakhalifa) on

मिया खलिफाने नुकतेच इंस्टाग्रामवर 18 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा ओलांडला आहे. त्याचं सेलिब्रेशन करताना मियाने काही candid क्षण शेअर केले आहेत. मिया खलिफा 2020 न्यू इयर कॅलेंडर पूर्वी हे समोर आलं आहे. मिया ही यापूर्वी XXX pornstar म्हणून काम करत होती. त्यामुळे चर्चेमध्ये होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पॉर्न इंडस्ट्रीमधील तिच्या इन्कमवर देखील वक्तव्य केलं आहे.