Mia Khalifa Death Hoax: मिया खलिफा ने तिच्या मृत्यूच्या खोट्या बातमीचा 'असा' घेतला समाचार; नेटकर्यांनी देखील दिल्या मजेशीर प्रतिक्रिया!
यामधून अनेकां. यामधून अनेकांनी विनोद, मजा मस्करीचे धम्माल ट्वीट्सदेखील पोस्ट केले आहेत.नी विनोद, मजा मस्करीचे धम्माल ट्वीट्सदेखील पोस्ट केले आहेत.
मिया खलिफा हे सतत चर्चेमध्ये राहणारं एक नाव आहे. दरम्यान काल रात्री ट्विटरदेखील मिया खलिफा ट्रेंड होती. अनेक XXX porn चाहत्यांचा अंदाज होता काही हॉट फोटो, सेक्सी व्हिडिओ किंवा बोल्ड अंदाजामुळे तिची चर्चा होत असेल. पण कालची गोष्ट थोडी वेगळी होती. मिया खलिफा या लेस्बियन - अमेरिकन EX Pornstar ने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं अशाप्रकारची चर्चा नेटकरी करताना दिसले. यामधून अनेकांनी विनोद, मजा मस्करीचे धम्माल ट्वीट्सदेखील पोस्ट केले आहेत.
मिया खलिफाने तिच्या मृत्यूच्या, आत्महत्येच्या खोट्या बातम्यांचं खंडन तर केलंच पण त्यासोबतच तिने अनेकांना रिट्विट करून देखील आपल्या मजेशीर रिप्लाय दिले आहेत. मियाच्या या अंदाजामुळेदेखील अनेकांनी तिच्यावर सोशल मीडीयामध्ये स्तुती सुमनं उधळली आहेत. ' मी माझ्या मृत्यूच्या बातमीनंतर मित्रपरिवारातून कोणाचे श्रद्धांजलीपर मेसेज, फुलं येत नाहीत त्याची देखील माहिती ठेवतेय हे लक्षात असू द्या... माझं तुमच्यावर लक्ष आहे' अशा शब्दांत तिने स्वतःच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या आणि नंतर येणार्या ट्वीट्सचा समाचार घेतला आहे.
मिया खलिफाचं ट्वीट
मिया खलिफाच्या मृत्यूच्या बातम्यांवर मजेशीर ट्वीट
मिया ने काही दिवसांपूर्वीच आपणं पोर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा केलेला विचार हा चूकीचा असल्याचं स्पष्टपणे कबूल केले होते. तिने तिच्या पूर्वायुष्याबद्दलही उघड माहिती दिली आहे. मिळणारं अत्यल्प मानधन ते सिनेमांची केलेली निवड याबाबत तिने आपली मतं मांडली. तिचे पालक देखील मियाच्या पोर्न इंडस्ट्रीमधील निर्णयाबद्दल खूष नव्हते.