KOOKU Hot Web Series Video: डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरासह, इंटरनेटवरील सर्व प्रकारच्या कंटेंटला चालना मिळाली आहे. यात, बहुतेक वेब सीरिज आणि चित्रपटांना ओटीटी वर एक नवीन स्थान मिळाले आहे. जिथे सर्व प्रकारचे प्रेक्षक हे कंटेंट पाहू शकतात. ऑल्ट बालाजीचे बोल्ड कंटेंट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात उल्लू डिजिटलसह इतर अनेक प्लॅटफॉर्म्स इंटरनेटवर चर्चेत आहेत. यापैकी कूकुवरील वेब सीरिज आपल्या प्रेक्षकांना बोल्ड आणि सुपर हॉट कंटेंटमुळे प्रचंड आकर्षित करत आहे.
काही वेळापूर्वी कुकूने आपली वेब सीरीज फिल्म 'What The F!!!" रिलीज केली असून या वेब सीरिजला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्यूज मिळाले आहेत. या चित्रपटाच्या कथेनुसार, पत्नीला तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती मिळते. याचा बदला घेण्यासाठी ती एका अज्ञात व्यक्तीशी शारीरिक संबंध बनवते. (हेही वाचा - Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपड़ा चा नवीन बिकिनी व्हिडिओ आला समोर; एकट्यातचं पहा)
दरम्यान, या चित्रपटाचा हा ट्रेलर आतापर्यंत जवळपास साडेसहा लाख लोकांनी पाहिले असून त्याची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटात बरेच बोल्ड आणि हॉट सीन शूट करण्यात आले आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये सेक्स सीनसुद्धा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दाखवण्यात आले आहेत. यामुळे हा व्हिडिओ 18+ च्या श्रेणीमध्ये प्रेक्षकांसाठी आहे. यापेक्षा कमी वयाच्या प्रेक्षकांना ही वेब सीरिज पाहता येणार नाही. सध्या कुकू अशा प्रकारच्या हॉट आणि कामुक व्हिडिओंद्वारे लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.