शर्लिन चोपड़ा (Image Credit: Instagram)

Sherlyn Chopra Hot Video: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) तिच्या हॉट अदांमुळे सोशल मीडियावर खूपचं लोकप्रिय आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना नेहमीचं घायाळ करतो. शर्लिनची हॉट आणि बोल्ड शैली चाहत्यांना खूपचं आवडते. तसेच शर्लिनदेखील आपला हॉटनेस दाखवण्यात कमी पडत नाही. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसाठी खास फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असते. या फोटोंना आणि व्हिडिओंना तिचे चाहते लाईक तसेच कमेन्स्ट करत असतात. अशातचं आता शर्लिनने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून आपला हॉट अदांनी भरलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शर्लिनने बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना अक्षरशा घाम फुटला आहे.

शर्लिन चोप्रा तिचे बोल्ड व्हिडिओ तिच्या रेडशर अ‍ॅपवर अपलोड करत असते. या व्हिडिओचे टीझर ती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शर्लिनचे हे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात. सध्या शर्लिनचा हा व्हिडिओदेखील चाहत्यांना प्रचंड आवडला असून या व्हिडिओला जवळपास 2 लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. (हेही वाचा -XXX Star Mia Malkova Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने आपल्या मैत्रिणीसह केले असे काही जे पाहून तुम्ही व्हाल अवाक्, एकट्यातच बघा हा Hot व्हिडिओ)

शार्लिन चोप्रा यांचे खरे नाव मोना चोप्रा आहे. ती लहानपणापासून खूप लाजाळू होती. परंतु, ती तरुणपणी खूपचं बोल्ड झाली आहे. शर्लिन प्लेबॉय मासिकावरही दिसली आहे. या मासिकासाठी तिने नग्न फोटो शूट केले होते. असे करणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.