Jennifer Lopez Nude Video: इंटरनॅशनल स्टार जेनिफर लोपेझ आपल्या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये झाली न्यूड; Watch Sexy Video
51 वर्षीय जेनिफर आजही अनेकांच्या काळजाची धडकन आहे. जेनिफर नेहमीच तिचे वैयक्तिक व व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते
जेनिफर लिन लोपेझ (Jennifer Lopez) ही एक अमेरिकन अभिनेत्री, गायक, डान्सर, फॅशन डिझायनर, निर्माता आणि बिझनेसवूमन आहे. 51 वर्षीय जेनिफर आजही अनेकांच्या काळजाची धडकन आहे. जेनिफर नेहमीच तिचे वैयक्तिक व व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता जेनिफर तिचे नवीन गाणे ‘इन द मॉर्निंग’ (In the Morning) घेऊन येत आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. आता या व्हिडिओमुळे सर्वत्र जेनिफरची चर्चा आहे. या व्हिडिओमधील जेनिफरचा सेक्सी लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेच, त्याशिवाय या व्हिडिओमध्ये जेनिफर कपड्यांशिवाय (Nude) दिसत आहे व त्यामुळे अनेकांच्या भुवया वर झाल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये जेनिफरचे नग्न फोटोज (Nude Photos) आहेत. या फोटोंचा एकत्रित असा या व्हिडिओ तयार केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये जेनिफर आपल्या हातांनी आपली वक्षस्थळे कव्हर करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जेनिफरने आपल्या एंगेजमेंट रिंगशिवाय दुसरे काहीच घातले नाही.
हा व्हिडिओ साधारण 19 तासांपूर्वी शेअर केला आहे व त्याला आतापर्यंत 1,308,727 व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय या व्हिडिओखाली कमेंट्सचा पाऊस पडला आहे. दरम्यान, अलीकडे, जेनिफरने अमेरिकन म्युझिक अवॉर्डमध्ये सादरीकरण केले होते, तेव्हा तिच्या अभिनयावर कॉपी केल्याचा आरोप झाला होता. लोकांनी दावा केला होता की जेनिफरचे हे सादरीकरण बियोन्सेची कॉपी आहे. बियॉन्सेने 2014 मध्ये एमी अवॉर्ड्समध्ये असेच सादरीकरण केले होते. 51 वर्षीय जेनिफर आजही एक आघाडीची अभिनेत्री व गायिका म्हणून ओळखली जाते. (हेही वाचा: हॉट मॉडल पूनम पांडे हिचे हे गाणे ऐकून तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का)
ही आंतरराष्ट्रीय गायिका तिचा प्रियकर आणि बास्केटबॉलपटू अॅलेक्स रोड्रिगशी (Alex Rodriguez) विवाह करणार होती मात्र, कोरोना विषाणूमुळे त्यांना हा सोहळा पुढे ढकलावा लागला होता.