Poonam Pandey (PC - Instagram)

हॉट मॉडल पूनम पांडे (Poonam Pandey) कधी काय करेल याचा काही नेम नाही. कधी ती न्यूड व्हिडिओज, टॉपलेस व्हिडिओज, लग्न, मारहाण यांसारख्या अनेक गोष्टींमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या हॉट व्हिडिओज (Hot Videos) आणि बोल्ड फोटोजमुळे ती सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय आहे. मात्र ती कधी काय करेल हे सांगता येणे थोडे अवघडच आहे. अलीकडेच ती छान ड्रेस घालून लक्ष्मीपूजा केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. आता तर तिने चक्क ब्लॅक अँड व्हाईट काळातील एक गाजलेले गाणे गाताना (Poonam Pandey Sing a Song) दिसत आहे. तिचे हे गाणे ऐकून तिच्या चाहत्यांना स्वत:च्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसला नाही.

हे गाणे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिवंगत गायक, अभिनेता किशोर कुमार यांचे आहे. 'मेरे मेहबूब कयामत होगी' असे या गाण्याचे बोल आहे. पूनम पांडे ने आपल्या परीने खूप छान गाणे गायले आहे. 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हेदेखील वाचा- XXX Pornstar Mia Malkova Sexy Photos: पॉर्नस्टार मिया मालकोवा चे हे सुपरहॉट फोटोज चुकूनही चारचौघात पाहू नका

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey)

अलीकडे ती गरोदर असल्याची चर्चा रंगत होती. मात्र पूनम पांडे ने या सर्व अफवा असल्याचे सांगत असे काही असल्यास आपण स्वत: जाहीर करू असे सांगितले आहे.

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी पूनम पांडेने सोशल मीडियाच्या माध्यमातून सॅम बॉम्बेशी लग्न केल्याची घोषणा केली होती. पण लग्नाच्या एका आठवड्यातच पूनमने तिचा नवरा सॅमवर मारहाण केल्याचा आरोप केला होता आणि पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र कालांतराने दोघांमधील वाद मिटला.