Jennifer Lopez Nude Video: 51 वर्षीय जेनिफर लोपेज नवीन संगीत व्हिडिओसाठी झाली नग्न, तिचा हॉटनेस पाहून मॉडेल्स पण लाजतील

महिनाभरापूर्वी, जेनिफरने या गाण्याचे लिरिक्स व्हर्जन रिलीज केले जे अनेकांना खूप आवडले.ज्यानंतर तिने आता म्युझिक व्हिडिओ समोर आणला आहे.

Jennifer Lopez Nude Video: 51 वर्षीय जेनिफर लोपेज नवीन संगीत व्हिडिओसाठी झाली नग्न, तिचा हॉटनेस पाहून मॉडेल्स पण लाजतील
Photo Credit: YouTube

आंतरराष्ट्रीय गायक जेनिफर लोपेज हीचा नवीन संगीत व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.या व्हिडिओमध्ये जेनिफर पुन्हा एकदा तिच्या सर्व चाहत्यांना प्रभावित करताना दिसत आहे. वास्तविक महिनाभरापूर्वी, जेनिफरने या गाण्याचे लिरिक्स व्हर्जन रिलीज केले जे अनेकांना खूप आवडले.ज्यानंतर तिने आता म्युझिक व्हिडिओ समोर आणला आहे. ज्यामध्ये जेनिफर एंजेल दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जेनिफरने सिफ विंग्स घातले आहेत, त्याशिवाय तिने काहीच घातलेले नाही. व्हिडिओमधील जेनिफरची हॉट फिगर कुणाचेही होश उडवेल अशीच आहे.

जेनिफरचा हा म्युझिक व्हिडिओ समोर येताच ते तूफान व्हायरल होत आहे . तिचे चाहते या गाण्यावर खुप प्रेम करत आहेत. तिचे हे गाणे एवढ्या कमी वेळात 13 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.आणि अनेकांना हे खूप आवडत आहे.

पहा व्हिडिओ

जेनिफरचे हे गाणे नात्यावर आधारित आहे. ज्याद्वारे असे सांगितले गेले आहे की, आपण इतर कोणत्याही व्यक्तीला बदलू शकत नाही. आपण एखाद्यास बदलू शकत असल्यास ते स्वतःहा आहोत . अशा परिस्थितीत आपण अशा नात्यातून बाहेर पडायला हवे जर समोरच्याला त्याचे महत्त्व नसेल तर.

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2021 05:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).