International Women's Day 2021 च्या शुभेच्छा, HD Images, #GenerationEquality #8thMarch सारखे हॅशटॅग वापरुन नारीशक्तीला सलाम करणारे मेसेज ट्विटरवर ट्रेन्ड

उल्लेख केल्याप्रमाणे रशियन महिलांना ८ मार्चला मताधिकार मिळाल्यामुळे हा दिवस 8 मार्चला साजरा करण्यास सुरुवात झाली. तर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला अधिकृत मान्यता दिल्यावर ८ मार्च हा दिवस नियमितपणे जागतिक पातळीवर ‘जागतिक महिला दिवस’ साजरा करण्यास सुरुवात झाली.

व्हायरल shubhangi salve|
International Women's Day 2021 च्या शुभेच्छा, HD Images, #GenerationEquality #8thMarch सारखे हॅशटॅग वापरुन नारीशक्तीला सलाम करणारे मेसेज ट्विटरवर ट्रेन्ड
Photo Credit: File Image

जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा.8 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभरातील सर्व महिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. महिलांची विविध क्षेत्रातील भरारी, कार्य याचा सन्मान करण्याचा हा दिवस. महिलांचा सन्मान करण्यासाठी खरंतर एक दिवस नाही पण  या दिवसाचे महत्व नक्कीच जास्त आहे. आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेने 1910 सालापासून हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करावा अशी सूचना केली.

वर उल्लेख केल्याप्रमाणे रशियन महिलांना ८ मार्चला मताधिकार मिळाल्यामुळे हा दिवस 8 मार्चला साजरा करण्यास सुरुवात झाली. तर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला अधिकृत मान्यता दिल्यावर ८ मार्च हा दिवस नियमितपणे जागतिक पातळीवर ‘जागतिक महिला दिवस’ साजरा करण्यास सुरुवात झाली.

या दिवसाचे औचित्य साधून सोशल मिडीयावर अनेक हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.ज्यामध्ये #InternationalWomensDay2021 #GenerationEquality, #March8th यांचा समावेश आहे.पाहूयातसोशल मिडीयावर ट्रेंड होणारे काही ट्वीट्स.

More Power to Women!

Happy Women's Day!

#GenerationEquality

Tweeple Celebrate Womanhood

Happy International Women's Day

जगभरातील विविध देशात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे सेलिब्रेशन होते. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.महिला सध्या फक्त घरातील कामे न करता ऑफिस, राजकरण किंवा समाजातील एखादा मुद्दा असो त्यासाठी लढा देण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिसून येतात.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change