धक्कादायक! Lockdown मुळे पतीसोबत वारंवार Sex करुन दमलेल्या घाना शहरातील महिलेने सरकारकडे मांडली आपली व्यथा; केली ही 'विचित्र' मागणी, Watch Video
Ghana women (Photo Credits: YouTube)

कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी आणि त्याचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत आफ्रिकेतील घाना (Ghana) शहरात एप्रिल च्या पहिल्या आठवड्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली. सध्या घानामध्ये COVID-19 चे 566 रुग्ण आढळले आहेत तर 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा अवस्था असताना तेथील एका महिलेने तिथल्या सरकारपुढे आपले एक विचित्र दु:ख मांडले आहे. लॉकडाऊन मुळे आपला पती घरी असल्या कारणामुळे आपला नवरा आपल्याशी वारंवार सेक्स करतो. या गोष्टीला मी खूप कंटाळले असून कृपया सरकारने घानामधील लॉकडाऊन हटवावा अन्यथा पुरुषांना कामावर रुजू होऊ द्या अशी मागणी केली आहे.

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एकीकडे कोरोना सारखे महाभयाण संकट असताना या महिलेने लॉकडाऊन मुळे तिच्यावर आलेले हे मोठे संकट सांगून सरकारला विचार करण्यास भाग पाडले आहे. TikTok वरील महिलेने प्रायव्हेट पार्ट टाईट करण्यासाठी योनीत टाकले बर्फ! महिलांनी Vagina Tight करण्यासाठी टूथपेस्ट ते Apple Cider Vinegar पर्यंत वापरले आहेत हे '6' विचित्र उपाय

पाहा या महिलेचा व्हिडिओ:

हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात ही महिला आपला पती आपल्यासोबत संपूर्ण दिवस सेक्स करण्याची मागणी करतो. यामुळे मी खूपच त्रस्त झाली असून मला फार असहाय्य होत आहे असे या व्हिडिओमध्ये सांगत आहे.

ही आगळीवेगळी कहाणी पहिल्यांदा घानाच्या GHANA MMA वर 11 एप्रिल ला प्रदर्शित झाली होती. या व्हिडिओमधील महिलेने येथील अनेक महिला याच समस्येला सामोरे जात असल्याचे कळले आहे. तिचे असे म्हणणे आहे नव-याला सेक्स मध्ये संतुष्ट करण्यासोबत महिलांना घर आणि घरातील कामे देखील करावी लागतात. त्यामुळे हे सर्व करणे आता अवघड होऊन बसलं आहे.

त्यामुळे या महिलेने लॉकडाऊनचे नियम तोडून आपल्या नोकरीच्या ठिकाणी घरातून पळून गेली. आणि तिथे हा व्हिडिओ शूट केला. जेणेकरुन सुरक्षा अधिकारी तिची समस्या नक्की समजतील. महिलांना घरातील काम करावी लागतात आणि पती मात्र टिव्हीवर काही शो पाहून उत्तेजित होतात आणि आमच्याकडे संभोगाची मागणी करतात. त्यांच्या या मागणीला आम्ही कंटाळलो आहोत. म्हणून मला घराबाहेर पडावे लागले आहे असेही तिने सांगितले.