Georgia Harrison Nude Photos: आंतरराष्ट्रीय स्टार जॉर्जिया हॅरिसनने शेअर केले बाथरूममधील न्यूड फोटो; Sex Video लीक झाल्याने आली होती चर्चेत

तिच्या फोटोंनी चाहत्यांना जणू काही वेड लावले आहे. जॉर्जिया हॅरिसन अतिशय बोल्ड आयुष्य जगते आणि बिनधास्तपणे सोशल मिडियावर टॉपलेस आणि नग्न फोटो शेअर करत असते

Georgia Harrison (Image Credit: Instagram)

आंतरराष्ट्रीय टीव्ही स्टार जॉर्जिया हॅरिसनने (Georgia Harrison) अलीकडेच तिचा एक्स बॉयफ्रेंड स्टीफन बीयरवर (Stephen Bear), पॉर्न साइट ओन्लीफॅन्सवर तिची सेक्स टेप (Sex Video) लीक केल्याचा आरोप केला आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यानंतर जॉर्जियाच्या माजी प्रियकराने या आरोपांचे खंडन करीत, व्हिडिओमध्ये दिसणारी स्त्री प्रत्यक्षात जॉर्जिया नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र एकूणच या घटनेने आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले व त्यानंतर टीव्ही स्टार जॉर्जिया हॅरिसन प्रकाशझोतात आली. ही जॉर्जिया तिच्या वैयक्तिक आयुष्यात नक्की कशी आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

तर हेच जाणून घ्यायला आम्ही जॉर्जियाच्या सोशल मिडिया खात्यांना भेट दिली. त्यावरून लक्षात आले की जॉर्जिया हे अतिशय मादक, सेक्सी, हॉट असे व्यक्तिमत्व आहे. तिच्या फोटोंनी चाहत्यांना जणू काही वेड लावले आहे. जॉर्जिया हॅरिसन अतिशय बोल्ड आयुष्य जगते आणि बिनधास्तपणे सोशल मिडियावर टॉपलेस आणि नग्न फोटो शेअर करत असते. जेव्हा जॉर्जियाने तिच्या माजी प्रियकरावर खासगी फोटो लीक केल्याचा आरोप केला, तेव्हा इंटरनेटवर तिच्या नावाचा शोध घेतला जात आहे. अलीकडेच तिने बाथरूममधील काही न्यूड फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Georgia Harrison (@georgialouiseharrison)

 

View this post on Instagram

 

A post shared by Georgia Harrison (@georgialouiseharrison)

या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, जॉर्जिया पूर्णतः नग्न आहे. आपल्या पार्श्वभागाचे फोटो तिने शेअर केले आहेत. (हेही वाचा: माजी पॉर्नस्टार मिया खलिफा लाल बिकिनीत वार्डरॉब मॉलफंक्शनपासून थोडक्यात बचावली, समोर आला फोटो)

 

View this post on Instagram

 

A post shared by Georgia Harrison (@georgialouiseharrison)

दरम्यान, जॉर्जियाने स्टीफनबरोबरच्या या वादाबाबत बोलताना सांगितले होते की, तिचा माजी प्रियकर पोलिसांपासून वाचू शकणार नाही. तिच्या म्हणण्यानुसार व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी तीच असल्याचे पोलिस सिद्ध करतील. स्टीफनच्या घरी सीसीटीव्ही असून त्याने व्हिडिओ तयार करता येईल अशा स्थितीत ते ठेवले अशी माहितीही जॉर्जियाने दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif