माजी पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हिने जरी पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी आजही तिचे असंख्य चाहते आहेत. सोशल मिडियावरही मिया खलिफा बरीच सक्रिय असल्याने चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असते. आज जरी ती जुन्या अवतारात दिसत नसली तरी तिचे चाहते अजूनही तिच्यावर प्रचंड प्रेम करतात. 28 वर्षीय हॉट अॅक्ट्रेस अजूनही सोशल मिडियावर फोटो शेअर केले तरी त्याची चर्चा होते. तिला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळते. अलीकडेच तिने तिचा एक लाल बिकिनीतील फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोत ती वार्डरॉब मॉलफंक्शनपासून (Wardrobe Malfunction) थोडक्यात बचावली.
या फोटोमध्ये मिया एका समुद्रकिना-यावर झोपाळ्यावर छान झुलताना दिसत आहे. यात तिने लाल रंगाची हॉट बिकिनी (Hot Bikini) घातली आहे. मात्र या फोटोकडे नीट पाहिले तर ती तुम्हाला घाबरलेली दिसेल. यावरुन तिचे वार्डरॉब मॉलफंक्शन होता होता राहिले असे दिसत आहे.हेदेखील वाचा- Meera Chopra Hot Photo: प्रियंका चोप्रा ची बहिण मीरा चोप्रा हिचा बोल्ड अवतार; पहा चाहत्यांना दंग करणारे तिचे Photos
View this post on Instagram
या फोटोखाली स्वत: मिया खलिफा ने केवळ चाहत्यांसाठी असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये मिया खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. मिया खलिफाने जेव्हा Only Fans जॉईन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचा हा निर्णय ऐकून तिचे चाहते हैराण झाले. कारण मियाने याआधीच पॉर्न इंडस्ट्रीला रामराम केला आहे. त्यानंतर आता तिचे असे अॅडल्ट प्लेटफॉर्मला जोडले जाणे धक्कादायक आहे.
मात्र काही दिवसानंतर मिया खलिफाने सर्वांना सांगितले की, आपण कोणताही न्यूड कंटेट बनवणार नाही. तथापि तिला हे पाहायचे आहे की तिचे चाहते तिचा हा नवा कंटेट खरेदी करतात की नाही.