माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा हटके अंदाजातील Video सोशल मीडियावर व्हायरल
मियाचा हा अंदाज आजही तिच्या चाहत्यांना भलताच आवडतो. त्यामुळे सोशल मीडियावर ती भलतीच चर्चेत राहते. आतापर्यंत हा व्हिडिओ 32 लाखांहूनही अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंटही आल्या आहेत.
माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा (Former XXX Porn Star Mia Khalifa) आणि सोशल मीडिया एक वेगळं समिकरण. आलिकडेच तिने पॉर्न वर्ल्ड (Adult World) रामराम ठोकला आणि वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. असे असले तरी, तिचे सोशल मीडियावरचे वावरणे किंवा तिचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होणे कमी झाले नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओत विशेष असे काहीच नसते. तरीही तिचे चाहते ते व्हिडिओ पाहतात, शेअर करतात आणि त्यावर लाईक आणि कमेंट यांचा पाऊसही पाढतात.
मिया खलीफा हिचा सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो काहीसा मजेदार आहे. ती एका खुर्चीवर बसली आहे आणि ती आपली लेगिंग्स वर ओढताना दिसते. हा व्हिडिओ पोस्ट करत मियाने त्याखाली लिहिले आहे की, 'मी याला थोडा उशीरच केला. पण, आपण शानदार, प्रेमळ, शिव्या देणारे लोक आता 15 मिलियन इतके झाला आहात. आली आभारी आहे. मझे फॉलोअर्सही माझ्या कॅलरी इंटेकप्रमाणे वाढत आहेत.' (हेही वाचा, माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)
आपल्याला माहितीच असेल की, आपले अधिकाधिक हॉट (Hot) आणि सेक्सी व्हिडिओ (Sexy Videos) सातत्याने पोस्ट करते. मियाचा हा अंदाज आजही तिच्या चाहत्यांना भलताच आवडतो. त्यामुळे सोशल मीडियावर ती भलतीच चर्चेत राहते. आतापर्यंत हा व्हिडिओ 32 लाखांहूनही अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंटही आल्या आहेत.