Football Player Madelene Wright Joins XXX Website OnlyFans (Photo Credits: Instagram)

सध्या XXX वेबसाइट OnlyFans वर बहुतांश जणांनी एन्ट्री केली असून त्यात आता चार्लटन फूटबॉल स्टार Madelene Wright ही सुद्धा तेथे दिसून येणार आहे. मैडलीन राइट ( Madelene Wright) हिने आता ओन्ली फॅन्सवर आपले अकाउंट सुरु केले आहे. याआधील मैडलीन ही आपली रेंज रोवर चालवताना शॅम्पेन ड्रिंक करताना पाहिले गेल्याने तिला काढून टाकण्यात आले. 22 वर्षीय मैडलीन हिचा वादग्रस्त व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. त्यामुळे तिने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला. तर मैडलीन हिने तिचे OnlyFans वर एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तिने तेथे Check the Bio असे लिहिल्याने तिचे तब्बल 14K ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॅन्स असल्याचे जाहीर केले.

मैडलीन हिचे आता XXX वेबसाइटवरील नवे अकाउंट सुरु राहणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिन रेसर रेनी ग्रेसी हिने सुद्धा ओन्लीफॅन्स येथे अकाउंट सुरु करत पॉर्न इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. कारण तिला तिच्या रेसिंगच्या करियर मधून पुरेसे पैसे मिळत नसल्याचे रेनी ने पॉर्न इंडस्ट्रीकडे जाण्याचा निर्णय घेतला. ऐवढेच नाही तर ऑस्ट्रेलियन टेनिस प्लेअर Angellina Graovac ही सुद्धा OnlyFans वर येत तिने तिचे सेक्सी फोटो सेल करुन तिच्या करियरसाठी पुरेसे पैसे मिळवत आहे. यामध्ये आणखी सुद्धा बऱ्याच जणांची नावे आहेत.(XXX OnlyFans: पादरी हून स्ट्रिपर बनलेली Nikole Mitchell हिने अडल्ट साइटवरुन कमावले ऐवढे पैसे, Nude फोटो पाहून व्हाल हैराण)

तर ex-Addlicks हे तिच्या महिन्याभराच्या पेजच्या सब्सक्रिप्शनसाठी £33 रुपये चार्ज करत होते. पण आता गेल्या एक महिन्यापासून ती कोणत्याही क्लबची असोसिएट नाही आहे. तसेच तिचा ड्रिंक अॅन्ड ड्राइव्हचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचे खेळाडू पद ही रद्द केले गेले.(Mia Khalifa ने केले 1,60,000 डॉलर्सचे दान; Only Fans वर सपोर्ट केल्याबद्दल मानले चाहत्यांचे आभार, सोबत बिकिनीमधील Bold Photo ची ट्रीट)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madelene Wright (@madelene_wright)

कोरोना व्हायरसच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान, XXX वेबसाइट, ओन्ली फॅन्स आणि पॉर्नहब डॉट कॉम ते झूम आणि अॅमेझॉन यांनी उत्तम पद्धतीने आपला व्यवसाय केला आहे. ओन्ली फॅन्सच्या युजर्समध्ये या काळात तुफान वाढ होत त्यामध्ये कारडी बी, मिया खलिफा, बेला थॉर्न, टेलर पोसी, ब्लॅक चॅन ही त्याचे फॅन्स झाले आहेत. या XXX वेबसाइटवर न्यूड फोटो, व्हिडिओ, बोल्ड कंन्टेंट शेअर केला जातो.