Farmer Viral Video: कष्टाचं फळ मिळालं, गायीचं शेण विकलं आणि शेतकऱ्याने बांधला 1 कोटीचा बंगला (Watch Video)

सांगोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेण विकण्याच्या व्यवसायातून १ कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे.

farmer- Photo credit- instagram

Farmer Viral Video: चिकाटी, जिद्द असली की आपलं स्वप्न पुर्ण करता येते. कित्येत मराठी माणसांने मुठभर पैशांने करोडो रुपयांचा उद्योग उभा केला आहे. सद्या सोशल मीडियावर एका शेतकरांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्या शेतकरांनं चक्क गायीच्या शेणापासून 1 करोड रुपयांचा बंगला बांधला आहे. शेतकऱ्याने केलेल्या ह्या कामाचं कौतुक सर्वत्र होत आहे. गायीच्या शेणाचा वापर करत त्याने  गावी 1 करोड रुपयांचा बंगला बांधला आहे. त्या बंगल्याचे नाव गोधन निवास असे ठेवण्यात आले आहे. एक छोट्याश्या कल्पनेतून या शेतकऱ्याने आपलं स्वप्न साकारलं.

सांगोली तालुक्यातील इमडेवाडीत राहणारे शेतकरी प्रकाश नेमाडे यांच्या कतृत्ववान गोष्टीची चर्चा सर्वीकडे होत आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमिन होती. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना या जमिनीत शेती करणं काही शक्य होत नव्हतं. त्यानंतर त्यांनी गायीचं दूध विकण्याचं व्यवसाय सुरु केला सुरुवातील त्याच्याकडे  1 गाय होती. गावोगावी जावून दूध विकण्याचं काम केलं ह्या व्यवसायातून ते थोडे पुढे आले. आता तब्बल 150 गायी त्यांच्या कडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या विचारांनी ते हळूहळू पुढे आले. त्यांनी दुधासोबत त्यांनी गायीचं शेण सुद्दा विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by R.N_ऍग्रो फिड्स (@r.n_agrow_feeds)

शेतीमध्ये आता रासायनिक खतांऐवजी लोक सेंद्रिय खतांचा वापर करू लागले आहेत. शिवाय गोबर गॅस प्लांट सुद्धा आहेतच. या नव्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेणाची गरज भासते. अन् ही गरज प्रकाश नेमाडे पूर्ण करतात. शेण विकत त्यांनी नवीन व्यवसाय सुरु केला. 4  एकर कोरडवाहू शेतजमिन होती. त्यांच जमीनीवर कोट्यावधींचा व्यवसाय सुरु केला. ह्या शेतकऱ्यांची कमाल तरुणांना प्रेरित करणारी आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Farmer Viral Video: कष्टाचं फळ मिळालं, गायीचं शेण विकलं आणि शेतकऱ्याने बांधला 1 कोटीचा बंगला (Watch Video)

Mumbai: मुंबईच्या कांदिवली येथील तबेल्यातील शेणाच्या खड्ड्यात पडल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Eco Friendly Diwali 2020: शेणापासून बनवलेले दिवे, रांगोळी ते Green Firecrackers असा साजरा करू शकता यंदा कोरोनाच्या सावटाखाली सुरक्षित दीपोत्सव 2020!

Mumbai Water Cut: बीएमसी च्या H East भागात 8 एप्रिलला 'या' वेळेत पाणीपुरवठा राहणार बंद

Advertisement

Ashadhi Wari 2025 Schedule: आषाढी वारी पालखी सोहळा कधी सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

CM Fellowship Maharashtra 2025: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर; mahades.maharashtra.gov.in वर करा अर्ज

Woman Dies on IndiGo Airlines Flight: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात महिलेचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement