European Sex Championships: क्रोएशियाची Pornstar Sweet Mery ठरली युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपची विजेती; जाणून घ्या किती मिळाली रक्कम
Pornstar Sweet Mery (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकतीच जगातील पहिली युरोपियन 'सेक्स चॅम्पियनशिप' (European Sex Championships) पार पडली. आता या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाचे नाव घोषित करण्यात आले आहे. अहवालानुसार क्रोएशियन पॉर्नस्टार स्वीट मेरी (Sweet Mery) ही युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपची विजेती ठरली आहे. याच महिन्यात 8 जूनपासून ही सेक्स चॅम्पियनशिप सुरू झाली होती. स्वीट मेरीची खरे नाव मारिजा जड्रावेक असे असून, ती व्यावसायिक मॉडेल आणि पॉर्नस्टार आहे.

चॅम्पियनशिपमध्ये एकूण 16 स्पर्धकांनी भाग घेतला होता परंतु स्पर्धेच्या मध्यभागी अनेक स्पर्धकांनी त्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे स्वीट मेरी विजेती ठरली. या सेक्स चॅम्पियनशिपशी संबंधित अनेक वादही ऐकायला मिळाले होते.

सेक्स चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल स्वीट मेरीला 8 लाख 60 हजार पौंडची बक्षीस रक्कम मिळाली आहे. परंतु सहा आठवड्यांच्या या चॅम्पियनशिपबद्दल असे बोलले जात आहे की, ती पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आयोजकांनी सहभागींकडून हजारो पौंडांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. त्याचबरोबर या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकाला दररोज 690 पौंड तर पुरुषांना 345 पौंड दिले जाणार होते, यावरूनही वाद झाला. अनेक स्पर्धकांनी आयोजकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

दुसरीकडे स्वीट मेरीने तिच्या यशाबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. आपल्याला एक मोठे व्यासपीठ पुरवल्याबद्दल तिने आयोजकांचे आभार मानले आहेत. यानंतर आता ‘एशियन सेक्स चॅम्पियनशिप'चे आयोजन होणार असल्याचेही तिने सांगितले आहे. (हेही वाचा: Horny Womens and Sex Toys: लैंगिक आनंदासाठी कामुक महिला सेक्स टॉय म्हणून वापरत आहेत लहान मुलांची खेळणी; होत आहे पैशांची बचत, घ्या जाणून)

दरम्यान, अशा प्रकारची सेक्स चॅम्पियनशिपची खरच झाली होती की नाही, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी स्वीडिश मीडियानुसार अशी कोणतीही चॅम्पियनशिप होत नसल्याचे सामोर आले होते. अशी स्पर्धा सुरू करण्याची तयारी होती मात्र परवानगी मिळाली नसल्याने स्पर्धा होऊ शकत नाही, असे अहवाल समोर आले होते. त्यानंतर अशी स्पर्धा झाली की नाही हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.