Horny Womens and Sex Toys: लैंगिक आनंदासाठी कामुक महिला सेक्स टॉय म्हणून वापरत आहेत लहान मुलांची खेळणी; होत आहे पैशांची बचत, घ्या जाणून
Horny Womens and Sex Toys (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल लैंगिक आनंदासाठी (Sexual Pleasure) सेक्स टॉयचा (Sex Toy) मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. पुरुष असो वा महिला, प्रत्येकासाठी बाजारात सेक्स टॉय उपलब्ध आहेत. अनेक जोडपी एकत्र सेक्स करत असतानाही सेक्स टॉयचा वापर करून लैंगिक आनंद वाढवत आहेत. मात्र सेक्स टॉय महाग असल्याने प्रत्येकालाच ते परवडतील असे नाही.

अशात आता कामुक किंवा हॉर्नी महिला (Horny Woman) मुलांची खेळणी तसेच जिम्नॅस्टिक उत्पादनांचा सेक्स टॉय म्हणून वापर करून पैसे वाचवत आहेत. एका आईने ‘मॉम्स ऑन अ बजेट’ फेसबुक पेजवर हे सांगितले आहे.

केमार्टमधील (Kmart) मुलांच्या खेळण्यांच्या विभागात या महिलेला अशी अनेक उत्पादने दिसली ज्यांचा वापर ती सेक्स टॉय म्हणून करू शकत होती. या ठिकाणी या महिलेला एक 19 डॉलर्स रुपयांचे 'सॉफ्ट प्ले ट्रँगल' (Soft Play Triangle) दिसले, जे अगदी सेक्स पोझिशन वेजसारखे (Sex Position Wedge)  होते, ज्याची बाजारात किंमत 125 डॉलर्स आहे. हे पाहून महिलेच्या मनात विचार आला की, इतके महागडे सेक्स पोझिशन वेज विकत घेण्याऐवजी आपण सॉफ्ट प्ले ट्रँगल वापरू शकतो. (हेही वाचा: Tinder Love Scam: प्रेम मिळवण्यासाठी 'टिंडर'वर गेली महिला; गमावून बसली आयुष्यभराची सर्व कमाई, जाणून घ्या नक्की काय घडले)

त्यानंतर या महिलेने इतर महिलांनाही केमार्टच्या या विभागामधील उत्पादनांबद्दल सांगितले. इतकेच नाही तर तिने, ‘सॉफ्ट प्ले ट्रँगल’चा एक फोटोही पोस्ट केला. हे खेळणे तीन-आठ वयोगटातील मुलांसाठी क्रॉलिंग, क्लाइंबिंग, स्लाइडिंग आणि कल्पक खेळासाठी डिझाइन केलेले आहे. यामध्ये लाल, निळा आणि पिवळा असे रंग उपलब्ध असून, त्याचा आकार 24 इंच x 8.3 x 16.1 इंच असा आहे. या महिलेच्या मते सॉफ्ट प्ले ट्रँगलचा वापर सेक्स पोझिशन वेज म्हणून करता येऊ शकतो, जे विशिष्ट सेक्स पोझिशन्ससाठी वापरले जाते. या महिलेच्या या पोस्टला 3 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि 500 पेक्षा जास्त कमेंट मिळाल्या होत्या. लहान मुलांच्या विभागात अडल्ट गोष्टी मिळतील याची आपण कल्पनाही केली नव्हती असे अनेक महिलांनी सांगितले.